"रायगड जिल्हा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२ बाइट्सची भर घातली ,  ९ वर्षांपूर्वी
छो
सांगकाम्याने वाढविले: pnb:ضلع رايگاد; cosmetic changes
छो (सांगकाम्याने वाढविले: pnb:ضلع رايگاد; cosmetic changes)
{{हा लेख|’रायगड’ नावाचा [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] जिल्हा|रायगड (निःसंदिग्धीकरण)}}
 
[[Imageचित्र:MaharashtraRaigad.png|thumb|रायगड जिल्ह्याचे स्थान]]
'''रायगड जिल्हा''' [[भारत|भारतातील]] [[महाराष्ट्र]] राज्याच्या पश्चिम भागातील एक जिल्हा आहे. या जिल्ह्याचे जुने नाव कुलाबा जिल्हा असे होते. जिल्ह्यातल्या कुलाबानामक किल्ल्यावरून ते नाव पडले होते. बॅरिस्टर अंतुले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांनी हे नाव बदलवून रायगड असे केले.
 
 
== चतुःसीमा ==
रायगड जिल्ह्याच्या पश्चिमेला अरबी समुद्र, उतरेला ठाणे जिल्हा, पूर्वेला पुणे जिल्हा आणि दक्षिणेला रत्नागिरी जिल्हा येतो.
 
[[पनवेल तालुका|पनवेल]], [[पेण तालुका|पेण]], [[कर्जत तालुका|कर्जत]], [[खालापूर तालुका|खालापूर]], [[उरण तालुका|उरण]], [[अलिबाग तालुका|अलिबाग]], [[सुधागड तालुका|सुधागड]], [[माणगाव तालुका|माणगाव]], [[रोहा तालुका|रोहा]], [[मुरूड तालुका|मुरूड]], [[श्रीवर्धन तालुका|श्रीवर्धन]], [[म्हसळा तालुका|म्हसळा]], [[महाड तालुका|महाड]], [[पोलादपूर तालुका|पोलादपूर]] आणि [[तळा तालुका|तळा]]
 
== जिल्ह्यातील पोलीस स्टेशने ==
* अलिबाग
* पोयनाड
! bgcolor="#66AAAA" | '''[[:वर्ग:रायगड जिल्हा|तालुके]]'''
|-
| align="center" | [[पनवेल तालुका|पनवेल]] • [[पेण तालुका|पेण]] •[[कर्जत तालुका|कर्जत]] •[[खालापूर तालुका|खालापूर]] • [[उरण तालुका|उरण]] • [[अलिबाग तालुका|अलिबाग]] • [[सुधागड तालुका|सुधागड]] • [[माणगाव तालुका|माणगाव]] • [[रोहा तालुका|रोहा]] • [[मुरूड तालुका|मुरूड]] • [[श्रीवर्धन तालुका|श्रीवर्धन]] • [[म्हसळा तालुका|म्हसळा]] • [[महाड तालुका|महाड]] • [[पोलादपूर तालुका|पोलादपूर]] • [[तळा तालुका|तळा]]
|}
 
== संदर्भ व नोंदी ==
या जिल्ह्याचे नाव पूर्वी ''कुलाबा'' होते.
 
[[nl:Raigad]]
[[pl:Raigad (dystrykt)]]
[[pnb:ضلع رايگاد]]
[[ru:Райгад (округ)]]
[[sv:Raigad (distrikt)]]
५१,०४०

संपादने