"शिकोकू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: {{गल्लत|शोकाकु}} {{ माहितीचौकट | bodyclass = geography | above = शिकोकू | image = [[चित्र:Japan shikok...
 
छोNo edit summary
ओळ १३:
| data4 = ४१.४१ लाख
}}
'''शिकोकू''' ({{lang-ja|四国}}, चार प्रांत) हे [[जपान]] देशाच्या चार प्रमुख बेटांपैकी आकाराने व लोकसंख्येने सर्वात लहान [[बेट]] व एक भौगोलिक प्रदेश आहे. हे बेट [[होन्शू]] बेटाच्या दक्षिणेला व [[क्युशू]] बेटाच्या पूर्वेला वसले आहे.
 
 
[[मात्सुयामा]] हे शिकोकू बेटावरील सर्वात मोठे शहर आहे. [[एहिमे]], [[कागावा]], [[कोची (प्रांत)|कोची]] व [[तोकुशिमा (प्रांत)|तोकुशिमा]] हे जपानचे ४ प्रांत शिकोकू बेटावरप्रदेशामध्ये वसले आहेत.
 
 
ओळ २३:
{{जपानचे प्रांत}}
 
[[वर्ग:जपानचे प्रदेश]]
[[वर्ग:जपानची बेटे]]
 
"https://mr.wikipedia.org/wiki/शिकोकू" पासून हुडकले