"मुक्‍त ज्ञानकोश" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो correction as हेसुद्धा पाहा, replaced: हे सुद्धा पहा → हेसुद्धा पाहा using AWB
No edit summary
ओळ १:
==टोल-फ्री संदेश==
[[मुक्‍त]] [[ज्ञानकोश]] हा मुक्त सॉफ्टवेअर च्या तत्वावर आधारित असून ज्ञानावरील मालकी हक्क असू नये म्हणून त्याची निर्मिती करण्यात आली आहे.
भारतातील प्रथम क्रमांकाची मोफत गृप संदेश सेवा
[[विकिपीडिया]] हा एक मुक्त ज्ञानकोश आहे जो कोणीही वापरकर्ता संपादित करू शकतो.
गणेश बनसोड यांनी सुरु केली त्या सेवेचे नाव "जी-पोर्टल" आहे. ही सुविधा सुरु केल्यानंतर आपल्याला दररोज क्रिकेट स्कोर, बाजारभाव, जोक्स्, बातम्या अगदी मोफत मिळतात. ही सुविधा सुरु करण्यासाठी <जॉइन> <जी-पोर्टल> असा संदेश ९२१९५९२१९५ या नंबर वर पाठवा
==विश्वकोश संकल्पना==
[[विश्वकोश|विश्वकोशांना]] स्वतःचा विशीष्ट वाचकवर्ग असतो. तो केवळ विश्वासार्ह, संक्षीप्त(मोजके) साक्षेपी(संदर्भ असलेली काही विरूद्ध मते असल्यास, त्याच्या सह) शक्य तीथे संदर्भ असलेली वस्तुनिष्ठ(Facts) आणि तटस्थपणे (impartial) दिलेली माहिती वाचत असतो.
 
(इथे वाचकांना रूक्षता अपेक्षीत नसते, पण निव्वळ ज्ञान आणि माहिती हवी असते. वाचकाचा दृष्टीकोण:''' आम्ही मोजक्या Facts आणि statistics सह वाचतो.आम्हाला इतरांची परस्परविरोधी मते विशीष्ट संदर्भासहीत सांगा, पण आमचे मत प्रभावित करण्याकरिता तुमच्या स्व:चे मत स्वतः त्यात मिसळू नका''' असा असतो.)
 
सारे [[विश्वकोश]] विश्वकोशाची विश्वासार्हता जपण्याकरिता सहसा वस्तुनिष्ठ लेखन करण्याचा संकेत पाळत असतात.त्यामुळे शब्दांचा(स्वतः जोडलेल्या विशेषणांचा) फुलोरा, स्वतःच दिलेला व्यक्तिगत दुजोरा, इत्यादी ललीत लेखनाच्या किंवा [[अनुदिनी|ब्लॉग]] या स्वरूपातील लेखन टाळणे अपेक्षीत असते.
==हेसुद्धा पाहा==
ललीत लेखनाच्या किंवा [[अनुदिनी|ब्लॉग]] स्वरूपातील लेखन आपल्या आवडीचा किंवा सवयीचा भाग असेल तर, विकिपीडियात लिहिण्याच्या दृष्टिने, आपण आधी मराठी विकिपीडियात आधीपासून असलेल्या एखाद दुसर्‍या लेखांमध्ये भर घालून पाहू शकता, [[:वर्ग:विकिपीडिया मुखपृष्ठ सदर|मुखपृष्ठ सदर]] म्हणून मागे निवडले गेलेले लेख अभासू शकता अथवा [[विकिपीडिया:धूळपाटी|धूळपाटी]] येथे कच्चे लेखन करून इतर संपादकांचे सहाय्य घेऊन ते बरोबर करून घेऊ शकता .
 
आपल्याला इतर नवागत सदस्य काय चूका करत असत्तात ते [[विकिपीडिया:नवीन सदस्यांकडून होणार्‍या सर्वसाधारण संपादन त्रूटी|नवीन सदस्यांकडून होणार्‍या सर्वसाधारण संपादन त्रूटी]] लेखात जाणून घेता येईल.आणि विकिपीडियाच्या इतर मर्यादांची माहिती [[विकिपीडिया:विकिपीडियाच्या मर्यादा]] या लेखात घेता येईल.
*पहा: [[सहाय्य:नेहमीचे प्रश्न|नेहमीचे प्रश्न]], [[विकिपीडिया:कारण]],[[विकिपीडिया:शीर्षकलेखन संकेत]]
 
*[[विकिपीडिया:हवे होते अपेक्षा, विकिपीडिया परीघ, आवाका आणि मर्यादा]]
 
[[वर्ग:ज्ञानकोश]]