"तंबाखू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:Nicotiana2 (2).jpg|right|thumb|250px|तंबाखूचे पिक]]
'''तंबाखू''' भारतात उगवणारी एक आयुर्वेदीक औषधी वनस्पती आहे.ही लागवडयोग्य आहे.याची पाने वाळवुन त्यावर चुन्याची निवळ शिंपडतात.याचा वापर लोकं खाण्यासाठी करतात. याचेपासुन विडी, [[सिगारेट]], [[गुटखा]] इ. बनवितात.हा पदार्थ नशादायक आहे. विडी, सिगरेट, सिगार, चिरूट, हुक्का, गुटखा, तपकीर, हिरडय़ांना लावण्याची मशेरी, चुन्याबरोबर मिसळून, पानात घालून अशा नानाविध स्वरूपात हा पदार्थ वापरला जातो. तंबाखू एक [[नगदी पीक]] आहे.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/तंबाखू" पासून हुडकले