"सहारा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:Sahara satellite hires.jpg|right|300 px|thumb|सहारा वाळवंटाचे [[नासा]]च्या उपग्रहाने टिपलेले चित्र]]
'''सहारा''' हे जगातील सर्वात मोठे उष्ण [[वाळवंट]] आहे. [[उत्तर आफ्रिका]] प्रदेशाचा जवळजवळ सर्व भाग सहाराने व्यापला आहे. सहाराचे एकुण क्षेत्रफळ ९० लाख वर्ग किमी इतके आहे. सहाराच्या पूर्वेला [[लाल समुद्र]], उत्तरेला [[भूमध्य समुद्र]], पश्चिमेला [[अटलांटिक महासागर]] तर दक्षिणेला [[साहेल पट्टा]] आहे.
 
[[चित्र:Libya 4985 Tadrart Acacus Luca Galuzzi 2007.jpg|300 px|left|thumb|सहाराचा पश्चिम लिब्यातील एक भाग]]
सहारा वाळवंट साधारण ३० लाख वर्षांपुर्वी तयार झाले असावे असा अंदाज आहे.<ref>MIT OpenCourseWare. (2005) "[http://ocw.mit.edu/NR/rdonlyres/Earth--Atmospheric--and-Planetary-Sciences/12-453Fall-2005/882ACC1A-608F-41EF-97E2-B7616F37D425/0/1_lecture1_1.pdf 9-10 thousand Years of African Geology]". Massachusetts Institute of Technology. Pages 6 and 13</ref> सहारा ह्या शब्दाचा [[अरबी भाषा|अरबी भाषेमध्ये]] ''सर्वात भव्य वाळवंट'' असा अर्थ आहे.
 
== भाषा आणि संस्कृती ==
[[चित्र:Libya 4985 Tadrart Acacus Luca Galuzzi 2007.jpg|300 px|left|thumb|सहाराचा पश्चिम लिब्यातील एक भाग]]
सहारा वाळवंटात अनेक भाषा बोलल्या जातात. [[अरबी भाषा]] सगळ्यात जास्त प्रमाणात वापरली जाणारी भाषा आहे. येथे अनेक संस्कृती व वंशाचे लोक वास्तव्य करतात. [[अरब]] लोक जवळ जवळ सगळ्या सहारात राहतात. [[बर्बर]] लोक पश्चिम [[इजिप्त]]पासून [[मोरोक्को]] पर्यंत तसेच तुआरेग भागात आढळतात. [[बेजा लोक]] [[लाल समुद्र|लाल समुद्राजवळच्या]] टेकाड प्रदेशात राहतात.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
== देश ==
"https://mr.wikipedia.org/wiki/सहारा" पासून हुडकले