"जे.आर.डी. टाटा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
निधन
→‎जीवन: + == उद्योजक पदभार ==
ओळ ५६:
== जीवन ==
टाटांचा जन्म [[२९ जुलै]], [[इ.स. १९०४]] मध्ये [[पॅरिस]], [[फ्रान्स]] येथे झाला. रतनजी दादाभॉय टाटांचे ते दुसरे पुत्र होते. मुंबईतील कॅथेड्रल अँड जॉन केनॉन स्कूल येथे काही वर्ष ते शिकले, पण टाटांची आई फ्रेंच असल्यामुळे त्यांचे बालपण मुख्यत: फ्रान्सातच गेले. काही कारणाने ते मॅट्रीक परीक्षेपुढे शिकू शकले नाहीत.
 
== उद्योजक पदभार ==
 
[[इंग्लिश खाडी]] विमानाद्वारे पहिल्यांदा पार करणारे सुप्रसिद्ध फ्रेंच वैमानिक लुईस ब्लेरिअट यांच्या जीवनकार्याने जेआरडी खूप प्रभावित झाले होते. त्यामुळे त्यांनीही विमान शिकण्याचा ध्यास घेतला. [[इ.स. १९२९]] साली त्यांनी वैमानिकाचा परवाना मिळवला. वैमानिकाचा परवाना मिळवणारे ते पहिले भारतीय ठरले. [[इ.स. १९३२]] साली त्यांनी ''टाटा एअरलाईन्स'' या पहिल्या भारतीय प्रवासी विमानवाहतूक कंपनीची स्थापना केली. पुढे [[इ.स. १९४६]] साली तिचे नाव बदलून [[एअर इंडिया]] ठेवले गेले.