"इन्फोसिस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎संदर्भ: removed {{पुणे}}
ओळ ३६:
== इतिहास ==
इन्फोसिस टेक्नॉलॉजीज्‌ लिमिटेड [[एन्‌.आर. नारायण मूर्ती]] आणि नंदन नीलेकणी, एन.एस. राघवन, क्रिस गोपालकृष्णन, एस.डी. सिबुलाल, के. दिनेश व अशोक अरोरा या त्यांच्या सहा सहकार्‍यांनी [[पुणे|पुण्यात]] [[जुलै २]] [[इ.स. १९८१|१९८१]] मध्ये स्थापन केली. राघवन हे कंपनेचे पहिले कर्मचारी होते. मूर्तींनी त्यांच्या पत्नी सुधा मूर्ती यांच्याकडून १०,००० रुपये उधार घेतले होते आणि तेच कंपनीचे भांडवल उभारण्याकरता वापरले. कंपनीची नोंदणी "इन्फोसिस कन्सल्टंट्स प्रायव्हेट लिमिटेड" या नावाने करण्यात आली होती. राघवन यांचे [[माटुंगा]], उत्तर-मध्य [[मुंबई]] येथील घर हे कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय होते.
[[इ.स. २००१|२००१]] मध्ये 'बिझनेस टुडे' नियतकालिकाने कंपनीला "भारतातील सर्वोत्कृष्ट नियोक्ता" (Employer{{मराठी शब्द सुचवा}}") किताब दिला होता.
 
== महत्वाचे विभाग ==
"https://mr.wikipedia.org/wiki/इन्फोसिस" पासून हुडकले