"स्वाती कर्वे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''स्वाती कर्वे''' या संगीत विषयक चिकित्सकसंगीतचिकित्सक आणि लेखिका आहेत.
 
प्राणिशास्त्रातली आणि कायद्यामधली पदवी घेतल्यानंतर एच.डी.एफ.सी.या गृहकर्ज देणाऱ्यादेणार्‍या त्या कंपनीमध्ये नोकरीला होत्या. शाळेपासूनच संगीताचंसंगीताचे शिक्षण गोपाल गायन समाजात सुरू झालं पं. गोविंदराव देसाई यांच्याकडे झाले. यानंतर १९८९ ते ९५ पर्यंत त्यांनी शशिकला शिरगोपीकर यांच्याकडे, तर ख्याल गायकीचंगायकीचे संगीताचंसंगीताचे समग्र शिक्षण- (मैफलीचंमैफलीचे गाणंगाणे) पं.पंडित [[विजय सरदेशमुख]] या पं. कुमार गंधर्व यांच्या शिष्यांकडेशिष्याकडे झालंझाले.
 
१९९९ नंतर त्यांनी संशोधनासाठी आवश्यक म्हणून संगीतात एम.ए. केलं. एम.ए.ला सुवर्णपदक मिळालंमिळाले, तरआणि ‘गानहिरा’ या पदवीच्याही त्या मानकरी ठरल्या. यानंतर त्यांना केंद्र सरकारची फेलोशिप मिळाली. तिचा विषय होता ‘संगीताचा मानसिक आरोग्यावर परिणाम’. अशा प्रकारच्या खास प्रयोग करणाऱ्याकरणार्‍या हॉस्पिटलमध्ये जाऊन निरीक्षण-अभ्यास, त्यामागचे विचार जाणून डोकेदुखी, रक्तदाब, नैराश्य.. अशा आजारांवरआजारांच्या स्वत:रोग्यांवर स्वतःचे काही प्रमाणात पण नियमित उपचार करून त्याच्यात्यांच्या नोंदी टिपून हा विषय हाताळला. पी. एचडीएच्‌डी साठी ''स्त्री गायिकांनी शास्त्रीय - उपशास्त्रीय संगीताला काय दिलंदिले'' हा विषय घेतला. यासाठी [[गोवा]], [[नागपूर]], कोलकता, दिल्ली, इंदोर, भोपाळ, इ. ठिकाणी प्रवास केला. वाचनालये आणि ध्वनिमुद्रण उपलब्ध होण्याच्या दृष्टीनेही त्यांचात्यांच्या प्रवासाचा त्यांना उपयोगफायदा झाला.
 
=== पुस्तके===