"रफल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ २६:
[[चित्र:]]
==इतिहास==
[[युरोफायटर टायफून]] या प्रकल्पाची [[इ.स. १९७०]] मध्ये सुरुवात होतांना यात फ्रान्सही सामील होता. परंतु फ्रान्स ला [[युरोफायटर टायफून]]पेक्षाही हलके विमान हवे होते. शिवाय त्या विमानाने अणुस्फोटके वाहून नेली पाहिजेत अशीही अट होती. विमानाचे वजन किती असावे यावरून [[फ्रान्स]]चे इतर देशांशी फाटले आणि त्यांनी रफलचा विमानांचा संसार थाटला. सुरुवातीला रफल ए ची निर्मिती झाली मग रफल बी प्रत्यक्षात आले. हे विमान फ्रान्सच्या हवाई दलाप्रमाणेच फ्रान्सच्या आरमारालाही हवे होते. कारण त्यांची तत्कालीन विमाने मोडीत काढण्याची वेळ आली होती. मग या दोन विभागांनी मिळून हा प्रक्ल्प करायला घेतला.
 
==स्वरूप==
"https://mr.wikipedia.org/wiki/रफल" पासून हुडकले