"स्वाती कर्वे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: स्वाती कर्वे या संगीत विषयक चिकित्सक, वेगळ्या वाटेने विचार करीत ल...
 
No edit summary
ओळ १:
'''स्वाती कर्वे''' या संगीत विषयक चिकित्सक, वेगळ्या वाटेने विचार करीत लिहिणाऱ्याआणि लेखिका आहेत.
 
प्राणिशास्त्रातली आणि कायद्यामधली पदवी घेतल्यानंतर एच.डी.एफ.सी.या गृहकर्ज देणाऱ्या कंपनीमध्ये नोकरीला होत्या. शाळेपासूनच संगीताचं शिक्षण गोपाल गायन समाजात सुरू झालं पं. गोविंदराव देसाई यांच्याकडे झाले. यानंतर १९८९ ते ९५ पर्यंत शशिकला शिरगोपीकर यांच्याकडे, तर ख्याल गायकीचं संगीताचं समग्र शिक्षण- (मैफलीचं गाणं) पं. [[विजय सरदेशमुख]] या पं. कुमार गंधर्व यांच्या ज्येष्ठ शिष्यांकडे झालं.
 
१९९९ नंतर संशोधनासाठी आवश्यक म्हणून संगीतात एम.ए. केलं. एम.ए.ला सुवर्णपदक मिळालं, तर ‘गानहिरा’ या पदवीच्याही त्या मानकरी ठरल्या. यानंतर त्यांना केंद्र सरकारची फेलोशिप मिळाली. तिचा विषय होता ‘संगीताचा मानसिक आरोग्यावर परिणाम’. अशा प्रकारच्या खास प्रयोग करणाऱ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन निरीक्षण-अभ्यास, त्यामागचे विचार जाणून डोकेदुखी, रक्तदाब, नैराश्य.. अशा आजारांवर स्वत: काही प्रमाणात पण नियमित उपचार करून त्याच्या नोंदी टिपून हा विषय यशस्वीरित्या हाताळला. त्यानंतर पी. एचडी! विषय निवडण्याचा विचार करताना,साठी ''स्त्री गायिकांनी शास्त्रीय - उपशास्त्रीय संगीताला काय दिलं असा आशय संशोधनाचा असावा,'' हा विचारविषय होताघेतला. तुलनेने महाराष्ट्रातील स्त्रियांचे विचार गायनासंदर्भात मांडले गेले असल्यामुळेयासाठी [[गोवा]], [[नागपूर]], कोलकता, दिल्ली, इंदोर, भोपाळ, अशीही काही ठिकाणंइ. शुभदाच्याठिकाणी भटकंतीमध्येप्रवास होतीकेला. वाचनालये आणि ध्वनिमुद्रण उपलब्ध होण्याच्या दृष्टीनेही त्यांचा उपयोग झाला.
 
=== पुस्तके===
#महाराष्ट्राची संगीत परंपरा
#संगीत
 
[[वर्ग:मराठी लेखक|कर्वे, स्वाती]]