"भीमाशंकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Dr.sachin23 (चर्चा | योगदान) छोNo edit summary |
Dr.sachin23 (चर्चा | योगदान) छोNo edit summary |
||
ओळ १:
[[चित्र:Bhimashankar3.jpg|250px|right|thumb|भीमशंकर मंदिराचा कळस]]
'''{{PAGENAME}}''' हे भारतातील पुणे जिल्ह्यातील प्रमुख तीर्थक्षेत्र आहे. या ठिकाणावरील सर्वात प्रसिद्ध गोष्ट आहे म्हणजे येथील ज्योतिर्लिंग मंदीर. भारतातील बारा ज्योतिर्लिंगा पैकी एक येथे आहे. येथील ज्योतिर्लिंगामधून भीमा नदी उगम पावते जी पश्चिम महाराष्ट्रातील एक प्रमुख नदी आहे.
|