"त्र्यंबकराव जानोरीकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
ओळ ४:
 
 
पं.पंडित जानोरीकरांचा जन्म [[गुजरात]] राज्यात [[अहमदाबाद]] येथे इ.स. १९२१ मध्ये झाला. वयाच्या आठव्या वर्षी त्यांनी [[ग्वाल्हेर घराणे|ग्वाल्हेर घराण्याचे]] प्रख्यात गायक पं. [[विनायकराव पटवर्धन]] यांचेकडे [[पुणे]] येथील गंधर्व महाविद्यालयात संगीत शिकण्यास सुरुवात केली. त्यापुढील बारा वर्षे त्यांनी प्रचंड मेहनत घेतली व संगीताचा कसून रियाझ केला. पटवर्धनबुवांच्या सांगण्यावरून ते [[तबला]], हार्मोनियम व इतर वाद्येही शिकले. तसेच [[अहमदनगर|अहमदनगमध्ये]] व [[रत्नागिरी]]त संगीतप्रसार करण्याचा त्यांनी नेटाने प्रयत्न केला.
 
इ. स. १९४६ मध्ये त्यांनी [[मुंबई]] येथे भेंडीबाजार घराण्याचे पं. शिवकुमार शुक्ला यांचा कार्यक्रम ऐकला, आणि त्यांच्या सांगीतिक आयुष्याला वेगळेच वळण मिळाले.
 
पं. शिवकुमारांच्या गाण्याने व भेंडीबाजार घराण्याच्या गायनशैलीने प्रभावित होऊन पं. जानोरीकर भेंडीबाजार घराण्याचे उस्ताद अमान अली खाँ यांचे गंडाधारी शागीर्द बनले. उस्तादांच्या निधनानंतर इ. स. १९५३ मध्ये पं. जानोरीकरांनी त्याच घराण्याच्या प्रख्यात गायिका श्रीमती [[अंजनी मालपेकर]] यांच्या मार्गदर्शनाखाली आपली संगीत साधना कायम ठेवली. या दोन्ही संगीत गुरुंच्यागुरूंच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास करताना पं. जानोरीकरांच्या गायकीला वेगळेच पैलू प्राप्त झाले.
 
==सांगीतिक कारकीर्द==