"निवृत्तीबुवा सरनाईक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो clean up, replaced: {{हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत}} → {{हिंदुस्तानी संगीत}} using AWB
No edit summary
ओळ १:
''पंडित'' '''निवृत्तीबुवा सरनाईक''' ([[४ जुलै]], [[इ.स. १९१२|१९१२]] - [[१६ फेब्रुवारी]],[[इ.स. १९९४|१९९४]]) हे [[हिंदुस्तानी संगीत|हिंदुस्तानी संगीतशैलीतील]] [[जयपूर-अत्रौली घराणे|जयपूर-अत्रौली घराण्याचे]] [[मराठी]] गायक होते. संगीत क्षेत्रातील कामगिरीबद्दल [[इ.स. १९८०|१९८०]] साली [[संगीत अकादमी पुरस्कार|संगीत अकादमी पुरस्काराने]] त्यांना गौरवण्यात आले.
 
==पूर्वायुष्य==
 
निवृत्तीबुवांनी संगीताचे प्रारंभिक शिक्षण गोविंद विठ्ठल भावे व आपले काका शंकरराव सरनाईक यांचेकडून घेतले. त्यानंतरचे सांगीतिक शिक्षण त्यांनी रजब अली खान व [[सवाई गंधर्व]] यांचेकडे घेतले. त्यांच्या गायकीवर सर्वाधिक प्रभाव त्यांचे संगीत गुरू व जयपूर-अत्रौली घराण्याचे गायक [[अल्लादिया खान]] साहेब यांचा होता. पुढे त्यांनी त्याच शैलीत आपले गायन विकसित केले.
 
==सांगीतिक कारकीर्द==
 
बुवांनी आपल्या कसदार गायनाने अनेक मैफिली गाजवल्या व अनेक मानाचे समजले जाणारे पुरस्कार प्राप्त केले. ते [[कोल्हापूर]] संस्थानाचे दरबार-गायक होते. इ. स. १९७० चे दरम्यान ते [[मुंबई विद्यापीठ|मुंबई विद्यापीठात]] संगीत प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. इ. स. १९७८ मध्ये त्यांनी [[कोलकाता]] येथील आय. टी. सी. संगीत संशोधन अकादमीत निवासी संगीत गुरू म्हणून काम बघण्यास सुरुवात केली.
 
 
इ. स. १९९३ मध्ये त्यांची तब्येत खालावल्याने ते मुंबईस परतले. १६ फेब्रुवारी, इ. स. १९९४ रोजी त्यांचे निधन झाले.
 
 
==पुरस्कार व सन्मान==
 
संगीत क्षेत्रातील कामगिरीबद्दल इ. स.[[इ.स. १९८०|१९८०]] मध्ये [[संगीत नाटक अकादमी पुरस्कार|संगीत नाटक अकादमी पुरस्काराने]] त्यांना गौरवण्यात आले.
 
==बाह्य दुवे==
 
[http://www.itcsra.org/sra_story/sra_story_guru/sra_story_guru_links/sra_story_guru_shiyshyaguru/popup/nivruttibua_sarnaik.htm आयटीसी संगीत संशोधन अकादमीचे संस्थळ]
 
 
 
{{हिंदुस्तानी संगीत}}