"विल्यम हेन्री हॅरिसन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: am:ዊሊያም ሄንሪ ሀሪሰን
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:William Henry Harrison daguerreotype edit.jpg|thumb|right|250px|{{लेखनाव}}]]
'''विल्यम हेन्री हॅरिसन''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''William Henry Harrison'' ;) (९ फेब्रुवारी, इ.स. १७७३ - ४ एप्रिल, इ.स. १८४१) हा [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेचा]] नववा राष्ट्राध्यक्ष, राजकारणी व सैनिकी अधिकारी होता. तो अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांच्या स्वातंत्र्यपूर्वकाळात जन्मलेला अंतिम, तर अध्यक्षपदावर असताना मरण पावलेला पहिला राष्ट्राध्यक्ष ठरला. ४ मार्च, इ.स. १८४१ साली अध्यक्षपदी बसलेल्या हॅरिसनाचा कार्यकाळ ४ एप्रिल, इ.स. १८४१ रोजी मृत्यू ओढवल्यामुळे केवळ ३२ दिवस टिकला.
 
== बाह्य दुवे ==
{{कॉमन्स वर्ग|William Henry Harrison|{{लेखनाव}}}}
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.american-presidents.com/william-henry-harrison | शीर्षक = {{लेखनाव}} याचा अल्पपरिचय | प्रकाशक = अमेरिकन प्रेसिडेंट्स.कॉम | भाषा = इंग्लिश }}
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://worldcat.org/identities/lccn-n85-345431 | शीर्षक = {{लेखनाव}} याचे किंवा याच्याबद्दल प्रकाशित साहित्य | प्रकाशक = वर्ल्डकॅट | भाषा = इंग्लिश }}
 
 
{{विस्तार}}
 
{{अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष}}
{{DEFAULTSORT:हॅरिसन,विल्यम हेन्री}}
 
[[वर्ग:अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष|हॅरिसन, विल्यम हेन्री]]
 
[[am:ዊሊያም ሄንሪ ሀሪሰን]]