"रामकृष्णबुवा वझे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

आकारात कोणताही बदल नाही ,  १० वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
 
 
घर सोडल्यानंतर रामकृष्णबुवा आधी [[पुणे|पुण्याला]] गेले. तेथून संगीत शिक्षणासाठी [[मुंबई]], [[इंदूर]] , [[उज्जैन]] , [[वाराणसी]] असा त्यांचा प्रवास चालू राहिला. [[ग्वाल्हेर]] येथे उस्ताद निसार हुसेन खां यांचे शिष्यत्व पत्करल्यानंतर त्यांच्या कारकीदीर्लाकारकीर्दीला खरे वळण मिळाले. त्यांनी काही काळ [[जयपूर]] येथे मनरंग परंपरेतील मुहम्मद अली खान यांचे शिष्यत्वही पत्करले. जयपूर येथे त्यांची गाठ पुन्हा निसार हुसेन खां यांच्याशी पडली. ह्या खेपेस खां साहेबांनी वझेबुवांना कसून तालीम दिली. मध्यंतरी [[वाराणसी]] येथे त्यांना [[स्वामी विवेकानंद|स्वामी विवेकानंदांच्या]] सहवासात १५ दिवस राहण्याची संधी मिळाली. [[नेपाळ]]मध्ये दरबारगायक म्हणून त्यांनी वर्षभर सेवा केली. त्यानंतर मायदेशी परतण्याच्या ओढीने ते आपल्या मूळ प्रदेशात आले.
 
 
१०१

संपादने