"रामकृष्णबुवा वझे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

८७३ बाइट्सची भर घातली ,  १० वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
गोव्यात तसेच महाराष्ट्रात [[दिनानाथ मंगेशकर]], [[केसरबाई केरकर]] , व्ही. ए. कागलकरबुवा , तानीबाई , [[केशवराव भोसले]] , भास्करराव जोशी , बापुराव पेंढारकर , भार्गवराम आचरेकर , हरीभाऊ घांग्रेकर , भालचंद पेंढारकर , गुरुराव देशपांडे , दिनकरपंत फाटक , [[गजाननबुवा जोशी]] , शिवरामबुवा वझे , लक्ष्मणराव वझे , मोहनबुवा कर्वे, [[विनायकराव पटवर्धन]] अशा पुढे नावारुपाला आलेल्या कलाकारांना रामकृष्णबुवांनी गायनाचे शिक्षण दिले.
 
 
==पुरस्कार व सन्मान==
 
बुवांचे शिष्य, पं. भास्करबुवा जोशी यांच्याकडून आपले गुरू रामकृष्णबुवा वझे यांच्या स्मृती प्रीत्यर्थ मिळालेल्या देणगीतून दर वर्षी गंधर्व महाविद्यालय, पुणे यांच्यातर्फे इ. स. १९९५ पासून प्रतिभावंत गायक/ गायिकांना 'रामकृष्णबुवा वझे पुरस्कार' देण्यात येतो.
 
 
 
* [http://maharashtratimes.indiatimes.com/articleshowarchive.cms?msid=593053 महाराष्ट्र टाईम्समधील लेख]
 
* [http://www.gandharvapune.com/GetCriteria.php?Link=Awards&iSelected=3 गंधर्व महाविद्यालय, पुणे]
 
 
 
{{DEFAULTSORT:वझे,रामकृष्णबुवा}}
१०१

संपादने