"बायझेंटाईन साम्राज्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो added template साम्राज्ये
छो सांगकाम्याने बदलले: my:ဘိုင်ဇန်တိုင်း အင်ပါယာ; cosmetic changes
ओळ २६:
| लोकसंख्या_घनता =
}}
'''बायझेंटाईन साम्राज्य''' (देवनागरी लेखनभेद : '''बायझेंटाइन साम्राज्य''', '''बायझेन्टाईन साम्राज्य'''; [[ग्रीक भाषा|ग्रीक]]: Ῥωμανία ; [[लॅटिन भाषा|लॅटिन]]: ''Imperium Romanum'', ''इंपेरिउम रोमानिउम'' ;) हे [[भूमध्य समुद्र]] व नजीकच्या भूप्रदेशावर पसरलेले [[मध्ययुग|मध्ययुगातील]] [[ग्रीक भाषा|ग्रीक भाषक-बहुल]] साम्राज्य होते. सम्राट [[कॉन्स्टंटाइन|कॉन्स्टंटाइनाने]] [[रोमन साम्राज्य|रोमन साम्राज्याची]] राजधानी [[रोम]] येथून [[कॉन्स्टँटिनोपल]] येथे हलवल्यानंतर ग्रीस हे रोमन साम्राज्याचे केंद्र झाले. पुढे रोमन साम्राज्याचे विघटन झाल्यानंतर ''पूर्व रोमन साम्राज्य'' हे बायझेंटाईन साम्राज्य म्हणून ओळखू जाऊ लागले. याची राजभाषा ग्रीक होती. याच काळात [[बायबल|बायबलाची]] रचना झाली व [[ख्रिश्चन धर्म|ख्रिश्चन धर्म]] हा बायझेंटाईन साम्राज्याचा अधिकृत धर्म बनला. बायझेंटाईन राज्य हे [[आफ्रिका]], मध्य युरोप, पर्शियापर्यंत पसरले होते. अनेक प्रांत या साम्राज्यात असले तरी या साम्राज्याची ख्रिश्चन धर्मीय म्हणून ओळख होती. [[बेलारियस]] व [[तिसरा लिओ]] यांसारख्या महान सेनांनीनी हे साम्राज्य विस्तारले.
 
[[इस्लाम|इस्लामाचा]] उदय झाल्यानंतर इस्लामी फौजांचे पहिले आक्रमण बायझेंटाईन साम्राज्यावर झाले. त्यात त्यांना आफ्रिका व मध्यपूर्वेकडचा भाग गमवावा लागला. तुर्कांचे आक्रमण होईपर्यंत पुढील अनेक वर्षे युरोपातील भूप्रदेश बायझेंटाईन साम्राज्याने टिकवून ठेवले. दरम्यान [[इ.स.चे १० वे शतक|इ.स.च्या १० व्या शतकात]] बायझेंटाईन ख्रिस्ती धर्माधिकार्‍यांचे व रोमच्या ख्रिस्ती धर्माधिकार्‍यांचे मतभेद टोकाला गेले, रोम व ग्रीसमध्ये पुन्हा एकदा दरी निर्माण् झाली. ग्रीसचे ख्रिस्ती लोक स्वत:ला पारंपारिक ख्रिस्ती म्हणू लागले. बायझेंटाईन साम्राज्याचा प्रभाव ग्रीस व सभोवतालच्या देशांवर ११०० वर्षांपर्यंत राहिला. बायझेंटाईन साम्राज्याने इस्लामी आक्रमणे अनेक शतकांपर्यंत थोपवून धरली होती. परंतु सरतेशेवटी [[ओस्मानी साम्राज्य|ओस्मानी साम्राज्याने]] कॉन्स्टँटिनोपलाचा पाडाव केला व ११०० वर्षांची एकछत्री सत्ता संपुष्टात आणली.
ओळ १११:
[[mt:Biżantini]]
[[mwl:Ampério Bizantino]]
[[my:ဘိုင်ဇန်တိုင်း အင်ပိုင်ယာအင်ပါယာ]]
[[mzn:بیزانس]]
[[nap:Impero romano d'Oriente]]