"गजाननबुवा जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

छो
बदलांचा आढावा नाही
छो
'''गजानन अनंत जोशी''' तथा '''गजाननबुवा जोशी''' (३० जानेवारी, इ. स. १९११ - इ. स. १९८७/१९८८) हे [[अनंत मनोहर जोशी|अंतूबुवांचेअंतुबुवांचे]] चिरंजीव व शिष्य, तसेच [[ग्वाल्हेर घराणे|ग्वाल्हेर]], [[आग्रा घराणे|आग्रा]] व [[जयपूर घराणे|जयपूर]] या तिन्ही घराण्यांची तालीम लाभलेले एक थोर गायक व गुरू.
 
==पूर्वायुष्य==
गजानन बुवांचे घराणे संगीताचा वारसा जपणारे होते. त्यांचे आजोबा मनोहर यांनी ध्रुपद व धमार गायकीचा अभ्यास केला होता. त्यांचे वडील अनंत (अनंत मनोहर जोशी उर्फ अंतू-बुवाअंतुबुवा) हे प्रसिद्ध ख्याल गायक होते. गजाननबुवांनी आपल्या वडिलांच्या मार्गदर्शनाखाली ग्वाल्हेर घराण्याच्या गायकीचा अभ्यास केला. आग्रा घराण्याचे [[विलायत हुसेन खान]] व जयपूर-अत्रौली घराण्याचे भुर्जी खान हेही त्यांचे संगीत गुरू होत.
 
==सांगीतिक कारकीर्द==
५७,२९९

संपादने