"सेंट पीटर्सबर्ग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: na:St. Petersburg
छोNo edit summary
ओळ १:
{{माहितीचौकट शहर
{{विस्तार}}
| नाव = सेंट पीटर्सबर्ग
| स्थानिक = Санкт-Петербург
| चित्र = Spb collage.JPG
| ध्वज = Flag of Saint Petersburg Russia.svg
| चिन्ह = Coat of Arms of Saint Petersburg (2003).png
| नकाशा१ = रशिया
| देश = रशिया
| जिल्हा = [[वायव्य संघशासित जिल्हा|वायव्य]]
| प्रांत =
| स्थापना = २७ मे इ.स. १७०३
| महापौर =
| क्षेत्रफळ = १,४३९
| उंची =
| लोकसंख्या = ४८,४८,७००
| घनता =
| वेळ =
| वेब =
|latd=59 |latm=57 |lats= |latNS=N
|longd=30 |longm=19 |longs= |longEW=E
}}
'''सेंट पीटर्सबर्ग''' ({{lang-ru|Санкт-Петербург}}) हे [[रशिया]] देशाच्या वायव्य भागातील एक प्रमुख शहर आहे.
 
ह्या शहराची स्थापना झार [[पीटर द ग्रेट]]ने २७ मे १७०३ रोजी केली. इ.स. १७१३ ते १७२८ व इ.स. १७३२ ते १९१८ ह्या दरम्यान सेंट पीटर्सबर्ग ही [[रशियन साम्राज्य]]ाची राजधानी होती. १९१४ साली ह्या शहराचे नाव ''पेट्रोग्राड'' ({{lang-ru|Петроград}}), व १९२४ साली ''लेनिनग्राड'' ({{lang-ru|Ленинград}}) ठेवण्यात आले. १९९२ साली सेंट पीटर्सबर्ग हे मूळ नाव पुन्हा शासकीय वापरात आणले गेले.
[[रशिया]]च्या उत्तर भागातील एक प्रमुख शहर.
 
[[नेव्हा नदी]]वर व [[फिनलंडचे आखात|फिनलंडच्या आखाताच्या]] मुखाजवळ वसलेले सेंट पीटर्सबर्ग हे रशियातील दुसर्‍या क्रमांकाचे शहर व [[बाल्टिक समुद्र]]ावरील महत्त्वाचे बंदर आहे.
याचे नाव लेनिनग्राड असेही होते.
 
हे शहर काही काळ रशियाची राजधानी होते.
 
==बाह्य दुवे==
----
{{commons|कॉमन्स वर्ग:|Saint Petersburg|सेंट पीटर्सबर्ग}}
*{{wikitravel|Saint Petersburg|सेंट पीटर्सबर्ग}}
 
{{रशियाचे राजकीय विभाग}}