"वामनराव सडोलीकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१८ बाइट्सची भर घातली ,  ११ वर्षांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
(नवीन पान: पं.''' वामनराव सडोलीकर''' (१६ सप्टेंबर, इ. स. १९०७ - इ. स. १९९१) हे [[हिंदुस्त...)
 
छोNo edit summary
 
 
पं. वामनराव सडोलीकरांचा जन्म [[कोल्हापूर]] येथे एका संगीतप्रेमी परिवारातकुटुंबात झाला. किशोर वयात त्यांनी [[ग्वाल्हेर घराणे|ग्वाल्हेर घराण्याचे]] पं. [[विष्णू दिगंबर पलुसकर]] यांच्याकडे संगीताचे प्राथमिक शिक्षण घेतले. पुढच्या काळात त्यांनी हिंदुस्तानी संगीताचे शिक्षण जयपूर-अत्रौली घराण्याच्या उस्ताद भुर्जी खान व उस्ताद अल्लादिया खान यांचेकडे घेतले.
 
 
 
 
त्यांनी मराठी संगीत नाटकाच्या रंगभूमीवर गायक-अभिनेता, संगीत दिग्दर्शक व दिग्दर्शक अशा अनेक पदरी भूमिका निभावल्या. त्यांनी अनेक चित्रपटांतही काम केले. त्यांनी हिंदुस्तानी संगीताचे शिक्षण जयपूर-अत्रौली घराण्याच्या उस्ताद भुर्जी खान व उस्ताद अल्लादिया खान यांचेकडे घेतले.
 
 
 
 
त्यांच्या शिष्यांत बंधू मधुकर सडोलीकर, कन्या श्रीमती श्रुती सडोलीकर - काटकर आणि श्रीमती मंजिरी आलेगांवकर यांचा प्रामुख्याने समावेश होतो.
 
 
५७,२९९

संपादने