"मालिनी राजूरकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ १:
'''मालिनी राजूरकर''' (इ. स. १९४१ - हयात) या [[हिंदुस्तानी संगीत|हिदुस्तानी संगीतातील]] मराठी गायिका असूनआहेत. त्या [[ग्वाल्हेर घराणे|ग्वाल्हेर घराण्याच्या]] गायकीचेशैलीने प्रतिनिधित्वगायन करतात.
 
 
==पूर्वायुष्य==
मालिनीताईंचे बालपण भारतात [[राजस्थान]] राज्यात गेले. [[अजमेर]] येथील सावित्री गर्ल्स हायस्कूल व महाविद्यालयातून त्यांनी [[गणित]] विषयात पदवी संपन्न केली व त्याच ठिकाणी त्यांनी तीन वर्षे गणित शिकविले. तीन वर्षांच्या शिष्यवृत्तीचा लाभ घेऊन त्यांनी अजमेर संगीत महाविद्यालयातून गोविंदराव राजूरकर व त्यांचा पुतण्या [[वसंतराव राजूरकर]] यांच्या मार्गदर्शनाखाली संगीत निपुण अभ्यासक्रम पूर्ण केला. वसंतराव राजूरकरांशी त्या पुढे विवाहबध्द झाल्या.
 
मालिनीताईंचे बालपण भारतात [[राजस्थान]] राज्यात गेले. [[अजमेर]] येथील सावित्री गर्ल्स हायस्कूल व महाविद्यालयातून त्यांनी [[गणित]] विषयात पदवी संपन्न केली व त्याच ठिकाणी त्यांनी तीन वर्षे गणित शिकविले. तीन वर्षांच्या शिष्यवृत्तीचा लाभ घेऊन त्यांनी अजमेर संगीत महाविद्यालयातून गोविंदराव राजूरकर व त्यांचा पुतण्या वसंतराव राजूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली संगीत निपुण अभ्यासक्रम पूर्ण केला. वसंतराव राजूरकरांशी त्या पुढे विवाहबध्द झाल्या.
 
 
==सांगीतिक कारकीर्द==
 
मालिनी राजूरकरांनी भारतातील नामांकित संगीत महोत्सवांतून आपली कला सादर केली आहे. त्यांत गुणीदास संमेलन ([[मुंबई]]), तानसेन समारोह ([[ग्वाल्हेर]]), [[सवाई गंधर्व महोत्सव]] ([[पुणे]]) आणि शंकर लाल महोत्सव ([[दिल्ली]]) या संगीत महोत्सवांचा समावेश आहे. मालिनीताईंचे [[टप्पा]] गायकीवर विशेष प्रभुत्व आहे. त्यांनी उपशास्त्रीय गायनही केले आहे. 'पांडू-नृपती जनक जया' व 'नरवर कृष्णासमान' ही त्यांनी गायलेली दोन [[मराठी]] नाट्यगीते विशेष लोकप्रिय आहेत.
 
मालिनीताईंच्या गायकीवर संगीतज्ञ के. जी. गिंडे, [[जितेंद्र अभिषेकी]] व [[कुमार गंधर्व|कुमार गंधर्वांचा]] प्रभाव आहे. त्यांनी इ. स. १९६४ मध्येसाली आपले संगीत कार्यक्रम सादर करण्यास सुरुवात केली. भारतातील शास्त्रीय संगीत वर्तुळात लवकरच त्यांचे नाव घेतले जाऊ लागले. त्यांनी इ. स. १९८० मध्येसाली अमेरिकेत व इ. स. १९८४ मध्येसाली इंग्लंडमध्ये यशस्वी संगीत दौरे केले. इ. स. १९७० पासूनसालापासून त्या [[हैदराबाद]] येथे राहतात.
 
 
==ध्वनिमुद्रिका==
 
* क्लासिकल व्होकल (फाऊंटन कंपनी)
* राग तोडी
* राग बसंत मुखरी
 
== पुरस्कार व सन्मान ==
राग तोडी
त्यांना .स. २००१ साली [[संगीत नाटक अकादमी]] पुरस्काराने गौरविण्यात आले. इ.स. २००८ मध्येसाली त्यांना मा. [[दीनानाथ मंगेशकर]] पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
 
राग बसंत मुखरी
 
 
==पुरस्कार व सन्मान==
 
त्यांना इ. स. २००१ मध्ये [[संगीत नाटक अकादमी]] पुरस्काराने गौरविण्यात आले.
इ. स. २००८ मध्ये त्यांना मा. [[दीनानाथ मंगेशकर]] पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
 
 
==बाह्य दुवे==
 
* [http://www.itcsra.org/sra_sammelan/artist_del07.html आय टी सी संगीत संशोधन संस्था संकेतस्थळ]
* [http://www.hinduonnet.com/thehindu/fr/2004/03/19/stories/2004031901550400.htm मालिनी राजूरकर मुलाखत]
 
== बाह्य दुवे ==
* [{{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.itcsra.org/sra_sammelan/artist_del07.html | शीर्षक = आय टी सी संगीत संशोधन संस्था संकेतस्थळ] | भाषा = इंग्लिश }}
* [{{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.hinduonnet.com/thehindu/fr/2004/03/19/stories/2004031901550400.htm | शीर्षक = मालिनी राजूरकर मुलाखत] | भाषा = इंग्लिश }}
 
 
{{हिंदुस्तानी संगीत}}
 
{{DEFAULTSORT:राजूरकर,मालिनी}}
[[वर्ग:मराठी गायक|राजूरकर, मालिनी]]
 
[[वर्ग:हिंदुस्तानी गायक]]
 
[[en:Malini Rajurkar]]
 
 
[[वर्ग:भारतीय शास्त्रीय गायक|राजूरकर, मालिनी]]
[[वर्ग:मराठी गायक|राजूरकर, मालिनी]]
[[वर्ग:हिंदुस्तानी गायक]]