"फोक्सवागन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ ४:
फोल्क्सवागन या शब्दाचा अर्थ जनसामान्यांचे 'दास ऑटो' हे कंपनीचे ब्रीदवाक्य आहे.
नोव्हेंबर २००९ मध्ये फोल्क्सवागन व पोर्शे या वाहन उत्पादक समूहाने टोयोटाची वाहन उत्पादकांमधील मक्तेदारी मोडून काढून सध्याचा सर्वाधिक वाहन विक्रेता समूह म्हणून नावाजला आहे.<ref>"Volkswagen Steals Toyota's Crown as World's Largest Automaker" http://autos.yahoo.com/articles/autos_content_landing_pages/1161/volkswagen-steals-toyotas-crown-as-worlds-largest-automaker/</ref>
== इतिहास ==
१९३० च्या दशकापर्यंत कार किंवा तत्सम वाहने आरामदायी प्रकारातील असायची की जी सामान्यांच्या आवाक्याबाहेरची होती. १९३७ साली नाझी कामगार संघटनेने ही मक्तेदारी मोडून काढण्याकरिता सर्वसामान्याची कार हा प्रकल्प राबविण्यात आला. त्यातुन फोल्क्सवागन कंपनीचा जन्म झाला.
 
 
 
 
 
== संदर्भ ==