"फोक्सवागन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो साचा:पुस्तक स्रोत साच्याचे देवनागरीकरण using AWB
छोNo edit summary
ओळ १:
{{विस्तार}}
[[चित्र:Volkswagen logo.svg|200px|right|thumb|फोल्क्सवागन गाडीचे चिन्ह]]
'''फोल्क्सवागन''' ही जर्मनीतील वाहन उत्पादन करणारी अग्रगण्य कंपनी आहे. या कंपनीचे मुख्यलय वोल्फ्सबुर्ग ( लोउर सॅक्सोनी राज्यात) असून कंपनीची स्थापना १९३७ साली झाली. फाउ-वे (VW) असेही म्हणतात.<ref name="chronicle">{{स्रोत पुस्तक|शीर्षक=Volkswagen Chronicle|संपादक=Manfred Grieger, Ulrike Gutzmann, Dirk Schlinkert|प्रकाशक=Volkswagen AG|दिनांक=2008|मालिका=Historical Notes|volume=7|आयएसबीएन=978-3-935112-11-6|दुवा=http://www.volkswagenag.com/vwag/vwcorp/info_center/en/publications/2008/05/chronicle.-bin.acq/qual-BinaryStorageItem.Single.File/HN7e_www2.pdf|अ‍ॅक्सेसदिनांक=2009-12-21}}</ref>. फोल्क्सवागन च्या कंपनी समूहात अनेक वाहन उत्पादक आहेत व त्यातील काही वाहन उत्पादनात अतिशय प्रसिद्ध आहेत. [[आउडि]], [[बेन्टलेबेंटले|बेंटले मोटोर्समोटर्स]], [[बुगाट्टी|बुगाटी ऑटोमोबाईल्स]], [[सिएटसियाट]], [[स्कोडा ऑटो]], [[पोर्शे]] व अवजड वाहने बनवणारे [[स्कानिया]] ही उत्पादके फोल्क्सवागन उत्पादन समूहात मोडतात.
फोल्क्सवागन या शब्दाचा अर्थ जनसामान्यांचे 'दास ऑटो' हे कंपनीचे ब्रीदवाक्य आहे.
नोव्हेंबर २००९ मध्ये फोल्क्सवागन व पोर्शे या वाहन उत्पादक समूहाने टोयोटाची वाहन उत्पादकांमधील मक्तेदारी मोडून काढून सध्याचा सर्वाधिक वाहन विक्रेता समूह म्हणून नावाजला आहे.<ref>"Volkswagen Steals Toyota's Crown as World's Largest Automaker" http://autos.yahoo.com/articles/autos_content_landing_pages/1161/volkswagen-steals-toyotas-crown-as-worlds-largest-automaker/</ref>