"ग्रंथालयशास्त्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: en:Library science
छोNo edit summary
ओळ १:
ग्रंथालयातील पुस्तके आणि त्या अनुषंगिक शास्त्राला ग्रंथालय शास्त्र'''ग्रंथालयशास्त्र''' असे म्हणतात. या मध्येयामध्ये
* ग्रंथालयातल्या पुस्तकांच्या आणि इतर साहित्यांच्या व्यवस्थापन
* ग्रंथपाल प्रशिक्षण
ओळ ११:
 
==इतिहास==
भारतात स्वातंत्र्यपूर्व कालखंडात भारतीय ग्रंथालय शास्त्राचेग्रंथालयशास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांनी फार मोठे योगदान दिले असे मानले जाते. त्यांनी पाच सूत्रे सांगितली होती ती म्हणजे
* ग्रंथ हे उपयोगासाठी आहेत
* प्रत्येक वाचकाला त्याचा ग्रंथ मिळाला पाहिजे
ओळ १७:
* वाचकांचा व सेवकांचा वेळ वाचला पाहिजे
* ग्रंथालय ही वधिर्ष्णू संस्था आहे.
पुणे विद्यापीठात, अनेक वर्षांपूर्वीच ग्रंथालय शास्त्राचाग्रंथालयशास्त्राचा अभ्यासक्रम विद्यापीठाचे पहिले ग्रंथपाल श्री. हिंगवे यांनी सुरू केला. श्री. हिंगवे, हे भारतीय ग्रंथपालनाचे जनक डॉ. रंगनाथन यांच्या मोजक्‍या शिष्यांपैकी एक होत. महाराष्ट्रात सार्वजनिक ग्रंथालयांची उपयुक्तता ध्यानात घेऊन १९६७ साली 'महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय अधिनियम' हा कायदा अमलात आला. महाराष्ट्रात मान्यताप्राप्त ग्रंथालय संघांना ग्रंथालय संचलनालय महाराष्ट्र राज्य यांचे मार्फत अनुदान देण्यात येते.
 
== शिक्षण आणि पात्रता ==
आधुनिक शिक्षणात आधुनिक ग्रंथालय व माहिती शास्त्रज्ञास [[संगणक]]; तसेच आंतरजालाचा योग्य वापर , ग्रंथालयातील कामकाजासाठी योग्य संगणक प्रणाली वापरणे या तांत्रिक कौशल्यांबरोबरच वाचकांच्या माहितीच्या बदलत्या व गुंतागुंतीच्या गरजांचा मानसशास्त्रीय अभ्यास करून माहितीचे संकलन व विश्‍लेषण करून ती तत्काळ पुरविणे ही कौशल्ये महत्त्वाची मानली जातात.
या मध्ये बी.लिब. एस्सी. व एम.लिब.एस्सी. असे अभ्यासक्रम आहेत. ग्रंथालय शास्त्र (लायब्ररी सायन्स कोर्स) पारंगत होण्यासाठी कमीत कमी पदवीधर असणे आवश्यक असते. या नंतर ग्रंथालय शास्त्र (लायब्ररी सायन्स)चा एका वर्षाचा कोर्स करून मास्टर कोर्स करता येतो. त्यानंतर आवडीनुसार उच्च शिक्षण पीएचडी किंवा एमफील घेता येते. यामध्ये डिप्लोमा आणि सटिर्फिकेट कोसेर्सही उपलब्ध असतात. यामध्ये लायब्ररी सिस्टिम मॅनेजमेण्ट, वगीर्करण पद्धती, बिबिलिओग्राफी, डॉक्युमेण्टेशन अशा गोष्टी शिकवल्या जातात.
 
===पुणे विद्यापीठातील पदव्युत्तर अभ्यासक्रम===
{{जाहिरात}}
पुणे विद्यापीठातील हा पदव्युत्तर अभ्यासक्रम हा एक इंग्रजी माध्यमातील अभ्यासक्रम आहे. हा चार सत्रात पूर्न होतो. त्याचे स्वरूप पुढील प्रमाणे आहे.
 
Line ५७ ⟶ ५९:
* या व्यतिरिक्त विविध माहिती प्रणाली, मल्टी मीडिया विकसन, ग्रंथालय व माहितीशास्त्रासाठी प्रशिक्षित शिक्षक विकसन यापैकी एक वैकल्पिक विषय.
 
==हे हीहेही पाहा==
* [[ग्रंथालय]]
* [[ सार्वजनिक वाचनालय, नाशिक]]
 
==बाह्य दुवे==
* [http://dolmaharashtra.org.in/?q=node/33 | ग्रंथालय संचलनालय महाराष्ट्र राज्य]
* [http://granthalaya.org| ग्रंथालय]
* [http://www.unipune.ac.in | पुणे विद्यापीठातील पदव्युत्तर अभ्यासक्रम]
 
 
{{विस्तार}}
[[वर्ग:ग्रंथालय शास्त्र]]