"संकलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ७:
 
[[भूमिती|भौमितिक]] दृष्ट्या हा निश्चित संकलक ''xy'' -प्रतलात ''f''  फलाचा आलेख, ''x'' -अक्ष आणि ''x'' = ''a'' व ''x'' = ''b'' या दोन उभ्या लंबांनी वेढलेल्या क्षेत्राचे निव्वळ सचिन्ह [[क्षेत्रफळ|क्षेत्रफळाएवढा]] असतो.
 
==स्पष्टीकरण==
f(x) हे xचे एक फल(function) आहे. म्हणजे f(x) ही बीजगणितातली राशी 'x'वापरून बनलेली संख्या आहे उदा० 3x^2 + 9x + _/ x + 31. जर xची किंमत a पासून b पर्यंत बदलत गेली तर 3x^2 + 9x + _/ x + 31 ची किंमतही बदलेल. या बदलाच्या प्रत्येक पायरीला या राशीची जी जी किंमत असेल त्या सर्व किमतींची बेरीज <math>\int_a^b \! f(x)\,dx \,</math> ने दाखवली जाईल. ही बेरीज, प्रत्यक्षात x आणि y हे दोन अक्ष असलेल्या आलेख-कागदावर जर f(x)चा म्हणजे त्या बीजगणिती राशीचा आलेख काढला तर त्या आलेखाखाली येणारी जी धन किंवा ऋण क्षेत्रे असतील त्या सर्व क्षेत्रांच्या क्षेत्रफळाच्या बेरजेइतकी असेल. हेच ते f(x)चे xदृष्ट्या, a पासून ब पर्यंत केलेले ''निश्चित संकलन.''
 
 
== संदर्भ ==
"https://mr.wikipedia.org/wiki/संकलन" पासून हुडकले