"इस्लामिक कालगणना" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: af, ar, arz, av, az, ba, be-x-old, bg, bn, br, bs, ca, ce, cs, da, de, diq, el, eo, es, et, eu, fa, fi, fr, fur, fy, gl, gu, he, hi, hr, hu, ia, id, io, is, it, ja, jv, ka, ko, ku, lbe, lt,
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ १:
{{हा लेख|[[चंद्र|चंद्राच्या]] परिभ्रमणकाळावर आधारित [[इस्लाम धर्म|इस्लामी]] कालगणना|हिजरी कालगणना}}
'''इस्लामी कालगणना''' किंवा '''चांद्र हिजरी कालगणना''' [[इस्लाम धर्म|इस्लाम धर्मात]] प्रचलित असलेली व [[चंद्र|चंद्राच्या]] परिभ्रमणकाळावर आधारित, अशी कालगणनेची पद्धत आहे. हिजरत या शब्दाचा [[अरबी भाषा|अरबीमध्ये]] निष्क्रमणप्रयाण असा अर्थ आहे. ज्या दिवशी मुहम्मदमहंमद पैंगबर यांनी मक्केहून मदिनेस [[१६ जुलै]], [[इ.स. ६२२]] रोजी निष्क्रमणप्रयाण केले त्या दिवशीपासूनदिवसासून या कालाची गणना सुरुसुरू झाली, असे समजत असल्याने यासत्या कालगणनेस हिजरी असे म्हटले जाते. <ref>{{स्रोत पुस्तक | शीर्षक = मराठी रियासतीची ऐतिहासिक नाणी | प्रकाशक = आय.आय.आर.एन.एस. पब्लिकेशन्स, अंजनेरी, नाशिक | आय.एस.बी.एन. = ८१-८६७८६-०३-१ | भाषा = मराठी }}</ref>
 
बहुतांश मुस्लिम राजघराण्यांतील नाण्यांवर हिजरी तारखा पहावयास मिळतात.