"गजाननबुवा जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १:
'''गजानन अनंत जोशी''' तथा '''पं गजाननबुवा जोशी''' (३० जानेवारी, इ. स. १९११ - इ. स. १९८७/८८१९८८) हे [[अनंत मनोहर जोशी|अंतुबुवांचेअंतूबुवांचे]] चिरंजीव व शिष्य, तसेच [[ग्वाल्हेर घराणे|ग्वाल्हेर]], [[आग्रा घराणे|आग्रा]] व [[जयपूर घराणे|जयपूर]] या तिन्ही घराण्यांची तालीम लाभलेले एक थोर गायक व गुरू.
 
==पूर्वायुष्य==
 
गजानन बुवांचे घराणे संगीताचा वारसा जपणारे होते. त्यांचे आजोबा मनोहर यांनी ध्रुपद व धमार गायकीचा अभ्यास केला होता. त्यांचे वडील अनंत (अनंत मनोहर जोशी उर्फ अंतू-बुवा) हे प्रसिद्ध ख्याल गायक होते. गजाननबुवांनी आपल्या वडिलांच्या मार्गदर्शनाखाली ग्वाल्हेर घराण्याच्या गायकीचा अभ्यास केला. आग्रा घराण्याचे [[विलायत हुसेन खान]] व जयपूर-अत्रौली घराण्याचे भुर्जी खान हेही त्यांचे संगीत गुरू होत.
 
==सांगीतिक कारकीर्द==
 
गजाननबुवा हे गायनासोबतच [[व्हायोलिन|व्हायोलिनही]] तितक्याच उत्कृष्टतेने व सहजतेने वाजवायचे. वयाच्या २० व्या वर्षी गजाननबुवांनी व्हायोलिन वादनात प्रावीण्य मिळवले होते. [[मधुकर गजानन जोशी|पं मधुबुवा जोशी]] हे गजाननबुवांचे चिरंजीव आणि शिष्य होत. त्याचप्रमाणे [[उल्हास कशाळकर|पं उल्हास कशाळकर]], [[पद्मा तळवलकर]], [[अरुण कशाळकर]], [[शुभदा पराडकर]] ही गजाननबुवांची शिष्य परंपरा आहे.
 
Line १३ ⟶ ११:
 
==बाह्य दुवे ==
* [http://sarod.free.fr/wp-images/who हिंदुस्तानी गायक वादकांची यादी]
 
{{हिंदुस्तानी संगीत}}
{{DEFAULTSORT:जोशी,गजानन अनंत}}
 
[[वर्ग:आग्रा घराण्याचे गायक]]
[[वर्ग:ग्वाल्हेर घराण्याचे गायक]]
[[वर्ग:आग्रा घराण्याचे गायक]]
[[वर्ग:जयपूर घराण्याचे गायक]]
[[वर्ग:मराठी गायक]]
[[वर्ग:हिंदुस्तानी गायक]]
 
 
[[en:Gajananrao Joshi]]