"भिकाईजी कामा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

११३ बाइट्सची भर घातली ,  १० वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
छो (Copy edit)
[[चित्र:Madam Bhikaiji Cama.jpg|200px|right|thumb|मॅडम भिकाजी कामा(१८६१ - १९ ऑगस्ट १९३६)]]
'''मॅडम भिकाजी कामा''' (१८६१ - १९ ऑगस्ट १९३६) या एक स्वातंत्रसंग्रामातील प्रमुख महिला नेत्या होत्या. त्यामुळतःत्या फ्रेंचमुळात एक फ़्रेन्च नागरिक होत्या.
 
== सुरुवात ==
 
मॅडम भिकाजी कामा यांचा जन्म २४ सप्टेंबर १८६१ साली एका पारसीपारशी कुटंबातकुटुंबात झाला. मॅडम कामाचेकामांचे वडील प्रसिध्दप्रसिद्ध व्यापारी होते. मॅडम कामांनीकामांचे इंग्रजीतुनहिक्षण शिक्षणइंग्रजीतून घेतले.झाल्याने, इंग्रजीवर त्यांचे चांगले प्रभुत्व होते. कामांनी रूस्तम के. आर. कामा यांच्याशी त्यांनी विवाह केला. तेश्री. कामा हे सामाजिक कार्यकर्ते व वकील होते.
 
== कार्य ==
 
मॅडम कामा यांनी थोर समाजसेवक [[दादाभाई नौरोजी]] यांची सेक्रटरी म्हणून काम केले. कामाणीत्यांनी [[युरोप|युरोपात]] युवकांना एकत्र करून भारताला स्वांतत्र्य मिळविण्यासाठी त्यांनाप्रयत्न मार्गदर्शनकरण्यास प्रवृत्त केले. तसेच त्यांना ब्रिटीशब्रिटिश शासनाबददलशासनाबद्दलची माहिती कामांनीकामा वेळोवेळी देत दिलीअसत. मॅडम कामांनी लंडनमध्ये पुस्तक प्रकाशन सुरू केले त्यांनी विशेषत: देशभक्तीवर लिखाण असलेलेअसलेल्या पुस्तकांचे प्रकाशन केले. [[विनायक दामोदर सावरकर|सावरकरांचे]] '[[१८५७ चा स्वांतत्र्य लढा]]' हे पुस्तक प्रकाशित करण्यासाठी त्यांनी मदत केली. कामांनी स्वांतत्र्य मिळविण्यासाठी क्रांतीकारांनाझटणार्‍या क्रांतिकारांना आर्थिक तसेच अनेक प्रकारची मदत त्या करत. १९०७ साली जर्मनीतल्या स्ट्रटगार्ड येथे आंतरराष्ट्रीय साम्यवादी परिषद भरली होती. या परिषदेसाठी विविध देशांचे हजारांच्यावर प्रतिनिधी आले होते. त्या परिषदेत मॅडम भिकाजी कामांनी साडी नेसुननेसून त्या परिषदेत भारतीय झेंडा घेऊन त्या लोकांना भारताबद्दल माहिती दिली.
 
== मॅडम कामांनी फडकविलेला पहिला झेंडा ==
 
[[चित्र:India1907Flag.png|200px|right|thumb|जर्मनीतल्या स्ट्रटगार्ड मॅडम भिकाजी कामा यांनी भारताचा पहिला झेंडा]]
मॅडम भिकाजी कामा यांनी भारताचा पहिला झेंडा फडकविला त्यात हिरवा, केशरी व लाल रांगाचे पट्टे होते. लाल रंग हा शक्तीचे प्रतिनिधीत्वप्रतिनिधित्व करतो केशरी विजयाचे तर हिरवा रंग धीटपणा व उत्साहीपणाचे प्रतिकप्रतीक आहे. तसेच ८ कमळाचे फुले भारताचे ८ राज्यांचे प्रतिकप्रतीक होते. 'वन्दे मातरम्' हे देवनागरी अक्षरांमध्ये झेंडयाच्या मध्यात लिहलेलिहिलेले होते. तसेचझेंड्यावर सुर्यसूर्य आणि चंद्र हे हिंदु मुस्लिम विश्वासाचे प्रतिकप्रतीक होते.
 
[[वर्ग:भारतीय स्वातंत्र्यसैनिक]]
५७,२९९

संपादने