"चर्चा:कंठेरी चिलखा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१,४८० बाइट्सची भर घातली ,  ९ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
छो
:जे, तुम्हांला माहीत असलेले संदर्भ इकडे, तसेच कूलक्रेझी यांच्या चर्चापानावर (कारण त्यांनीही पक्ष्यांविषयी लेखांमध्ये लक्षणीय भर घातली आहे. या पानाची निर्मितीही त्यांचीच) मांडून योग्य ते बदल कराल काय ?
:--[[सदस्य:Sankalpdravid|संकल्प द्रविड]] ([[सदस्य चर्चा:Sankalpdravid|चर्चा]] | [[विशेष:योगदान/Sankalpdravid|योगदान]]) ०४:०६, १५ मे २०११ (UTC)
 
==कृपया आधी संदर्भ पहावा==
कंठेरी चिलखा या लेखाची निर्मिती सदस्य कूलक्रेझी यांची नसून हा लेख मी तयार केला आहे तसेच त्याचा आवाजही मी चढविलेला आहे. </br> '''चिलखा''' हे नाव रिचर्ड ग्रिमेट, टिम इनस्किप, प्रशांत महाजन यांच्या दक्षिण भारतातील पक्षी (मराठी मजकूर), बीएनएचएस फिल्ड गाइड्स, २००५ या पुस्तकातही (पा. क्र. १०८) दिसून येते. [[मारुती चितमपल्ली]] यांच्या पक्षिकोश (मराठी मजकूर), साहित्य प्रसार केंद्र, नागपूर, मार्च २००२, मध्ये मात्र (पा. क्र. १९१) त्यासाठीचे विदर्भातील नाव टिटवा वापरल्याचे दिसून येईल, पण मी हे नाव मुद्दाम टाळले. [[सदस्य:Gypsypkd|gypsypkd]] ([[User talk:Gypsypkd|चर्चा]]) ०७:४८, १५ मे २०११ (UTC)
१,८२०

संपादने