"नियतकालिक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ २:
'''नियतकालिक''' हे एका ठराविक काळानंतर प्रकाशित होणार्‍या विविध पुस्तकांना दिलेले सर्वनाम आहे.
 
नियतकालिकांचे अनेक प्रकार असू शकतात उदा.
उदा.
*त्रैमासिक - दर तीन महिन्यांनी
*मासिक - दर महिन्याला
*पाक्षिक - दर पंधरा दिवसांनी
*साप्ताहिक - दर आठवड्याला
या शिवाय अनियतकालिके म्हणजे क्वचितपणे प्रसिद्ध होणारी आणि कालबंधन नसणारे प्रकाशनही असते. अनियतकालिकांचा वाचकवर्ग मर्यादित राहिलेला दिसतो.
 
==महाराष्ट्र==
मराठी भाषेत साहित्य चळवळींमध्ये अनियतकालिकांचा वापर झालेला आढळतो.
[[इ.स. १८४०]] मध्ये दिग्दर्शन नावाचेह [[मराठी]]तले पहिले नियतकालिक महाराष्ट्रात सुरू झाले असे मानले जाते.
==बाह्य दुवे==
*[http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=151621:2011-04-22-12-48-00&catid=104:2009-08-05-07-53-42&Itemid=117|१९९० नंतर मराठीत प्रसिद्ध झालेल्या अनियतकालिकांचा विचार - लोकसत्त]
{{विस्तार}}