"हिजरी कालगणना (निःसंदिग्धीकरण)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: बहुतांश मुस्लिम राजघराणयातील नाण्यांवर हिजरी तारखा पहावयास मिळ...
 
छोNo edit summary
ओळ १:
'''हिजरी कालगणना''' या संज्ञेशी संबंधित खालील लेख उपलब्ध आहेत :
बहुतांश मुस्लिम राजघराणयातील नाण्यांवर हिजरी तारखा पहावयास मिळतात. हे दिनांक [[१६ जुलै]] [[इ.स. ६२२]] पासून सुरुवात झाले. हिजरत या शब्दाचा [[अरबी भाषा|अरबीमध्ये]] निष्क्रमण असा अर्थ आहे. ज्या दिवशी मुहम्मद पैंगबर यांनी मक्केहून मदिनेस इ.स. ६२२ मध्ये निष्क्रमण केले त्या दिवशीपासून या कालाची गणना सुरु झाली, असे समजत असल्याने यास हिजरी असे म्हटले जाते.<ref>मराठी रियासतीची ऐतिहासिक नाणी, IIRNS Publications, अंजनेरी, नाशिक ISBN 81-86786-03-1</ref>
* [[सौर हिजरी कालगणना]]
* [[चांद्र हिजरी कालगणना]]
 
==संदर्भ==
<references/>
 
[[वर्ग:निःसंदिग्धीकरण]]
{{विस्तार}}
 
[[en:Hijri calendar]]
{{वर्ग}}