"टायटॅनिक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ११:
 
==अपघात==
४ दिवसांच्या प्रवासात टायटॅनिकला सतत हिमनगाबाबत इशारे मिळत होते. त्यानंतर अमेरिका नावाच्या स्टिमरने टायटॅनिकला मार्गात हिमनग असल्याचा संदेश रविवार १४ एप्रिल दुपारी १३.४०४५ ला पाठवला. यावेळी बिनतारी संदेश सांभाळण्या व्यक्तींकडे प्रवाशांची संदेश वहणाची प्रमुख कामगिरी असल्याने यासंदेशाला त्यांनी गांभीर्याने घेतले नाही. त्याच संध्याकाळी मेसाबा जहाजाने मार्गात हिमनग असल्याचा नंतरसंदेश असाच वाया गेला. त्याच रात्री ११:४० वाजता टायटॅनिक किनारयापासुन ४०० मैलांवर होते. आणि टायटॅनिक वरील टेहाळणी पथकाला जहाजाच्या सरळ रेषेतच
हिमनग आढळला. तो संदेश ताबडतोब जहाजाच्या केबिनमध्ये गेला. त्यावेळी कार्यरत असणार्‍या अधिकारयाने ताबडतोब जहाज डावीकडे वळवण्याचे आदेश दिले. बरेच प्रयत्न करुन जहाजाची दिशा बदलण्यात आली. तरी टायटॅनिक ची सरळ धडक टाळण्यात जरी यश आले असले तरी जहाज पुर्णपणे बचावले नाही. टायटॅनिक च्या उजव्या बाजुचा पाण्याखाली २० फुट खोलीवर असणारा भाग हिमनगावर घासला गेलाच. व या भागात झालेल्या भेगांतुन पाणी वेगाने आत घुसले. तळाकडील मजले पाण्याने भरताच टायटॅनिक चा मागील पाण्याखाली गेला ज्यामुळे पाणी आणखी वेगाने आत शिरु लागले.
 
{{clear}}
== बाह्य दुवे ==
"https://mr.wikipedia.org/wiki/टायटॅनिक" पासून हुडकले