"सी (आज्ञावली भाषा)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

४९ बाइट्सची भर घातली ,  ११ वर्षांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
छो ("सी प्रोग्रॅमिंग लँग्वेज" हे पान "सी आज्ञावली भाषा" मथळ्याखाली स्थानांतरित केले.)
छोNo edit summary
{{विस्तार}}{{जाणकार}}
 
सी ही [[प्रोग्रॅमिंग लँग्वेज]] [[डेनिस रिची]] यांनी [[ई.स. १९७२|१९७२]] साली [[बेल प्रयोगशाळा|बेल प्रयोगशाळेत]] [[युनिक्स]] या [[ऑपरेटिंग सिस्टिम]] सोबत उपयोग करण्यासाठी तयार केली. 'सी' हे नाव आधीच्या 'बी' भाषेमुळे दिले गेले.
C ही एक लोकप्रिय व बहुपयोगी संगणक भाषा आहे. ती आजदेखील बर्‍याच ठिकाणी वापरली जाते. [[संगणक प्रणाली|संगणक प्रणालीची]] निर्मिती, system programming इ. ठिकाणी हिची सूक्ष्म स्तरावरील नियंत्रण क्षमता व उच्च स्तरावरील भाषेप्रमाणे सुगमता उपयोगी पडते. C ला आता वापरात असलेल्या [[C++]], [[जावा]] यासरख्या भाषांची जननी म्हणू शकतो.
३४५

संपादने