Content deleted Content added
ओळ १३३:
 
[[सदस्य:Ashish Gaikwad|Ashish Gaikwad]] १४:५८, १३ मे २०११ (UTC)
 
:आशिष,
:मला माहिती आहे की दोन्ही सारखी का दिसतात.
:मी तुम्हाला दाखवण्याचे कारण की इतर सदस्यांनाही असे दिसत असणार व तुम्ही म्हणता त्यात काय अर्थ आहे याचा उलगडा होत नसणार.
:यावर अनेक सदस्य चर्चा करीत आहेत व वर म्हणल्याप्रमाणे मूळाक्षराचा संकेतांक वापरण्याबद्दल एकमत झाल्यावर हे बदल करता येतील.
:माझ्यासाठीचे संदेश माझ्या चर्चापानावर घाला म्हणजे तुम्ही उत्तर दिलेले मला कळेल नाहीतर त्याकडे लक्ष जाईलच असे नाही.
:[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] १५:०८, १३ मे २०११ (UTC)