"सदस्य चर्चा:Ashish Gaikwad" च्या विविध आवृत्यांमधील फरक

९३१ बाइट्सची भर घातली ,  ११ वर्षांपूर्वी
छो
 
[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] १४:४२, १३ मे २०११ (UTC)
 
 
नमस्कार , कृपया माझे " सदस्य " पान पहा. तुम्हाला दोन्ही अक्षरे सारखी दिसतात परंतु पहिले अक्षर अ‍ॅ ( एक जोडाक्षर आहे ) तर दुसरे अक्षर ॲ ( एक मुळाक्षर आहे )
 
दोन्ही अक्षरे NOTEPAD मध्ये COPY-PASTE करा आणि Backspace दाबून खोडण्याचा प्रयत्न करा . तेव्हा तुमच्य लक्षात येइल की एक जोडाक्षर आहे आणि एक मुळाक्षर आहे.
 
माझे " सदस्य " पान पहायला विसरू नका.
 
[[सदस्य:Ashish Gaikwad|Ashish Gaikwad]] १४:५८, १३ मे २०११ (UTC)
३४५

संपादने