३४५
संपादने
छो (शुद्धलेखन दुरुस्त्या, replaced: करुन → करून , सुद्धा → सुद्धा using AWB) |
|||
== हा उद्योग कशासाठी? चालली आहे ही वाढ पुरेशी नाही का?==
नाही. मराठी विकिपीडियातील माहितीवर्धनाचा सध्याचा वेग मंद आहे. ७ कोटीपेक्षा अधिक लोक ही भाषा बोलतात, त्यामानाने या विकिपीडियातील माहिती आत्तापेक्षा कितीतरीपट पाहिजे. केवळ २-३ कोटी भाषिक असलेल्या भाषांच्या विकिपीडियातसुद्धा मराठीच्या अनेकपटीने लेख व माहिती आहे. सगळ्या विकिपीडियांमध्ये लेखांनुसार मराठी विकिपीडियाचा क्रमांक ५८ आहे. भाषा
आपल्या आसपास पाहिले असता असे आढळते की जर एखादे उद्दिष्ट ठेवले असता माणूस (किंवा जनावरेही) त्यापरीस पोचण्याचे प्रयत्न जास्त जोमाने करतात. या प्रकल्पामागचे कारण हेच आहे.
|
संपादने