"डीव्हीडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ २१:
== इतिहास ==
१९९३ मधे दोन उच्चघनतेच्या ऑप्टिकल{{मराठी शब्द सुचवा}} संग्रहण रचनांचे संशोधन चालू होते - एक होती [[फिलिप्स]] आणि [[सोनी]]ची मल्टीमीडीया काँपॅक्ट डिस्क रचाना आणि दुसरी होती सूपर डेन्सिटी (एस.डी.) डिस्क जी [[तोशिबा|तोशीबा]], [[टाईम वॉरनर]], [[मात्सुशिता इलेक्ट्रिक|मातुशिता]], [[हिताचि|हितचि]], [[मित्सुबिशि इलिक्ट्रिक|मित्सुबिशि]], [[पायोनियर]], [[तॉमसन]] आणि [[जेव्हीसी]].
=== विकास ===
=== व्युत्पत्ति ===
 
== संग्रहण क्षमता ==
डिजिटल वर्सटाईल डिस्कची माहिती साठवण्याची क्षमता ४.७ गिबा ( [[गिगा बाईट]] ) ते ८ गिबा ( [[गिगा बाईट]] ) इतकी असते. म्हणजे आपण एकाच डिजिटल वर्सटाईल डिस्क मध्ये ६ ते ११ सिड्यांवर ( [[कॉम्पॅक्ट डिस्क]] ) ठेवता येइल इतकी माहिती साठऊ शकतो. एका डिजिटल वर्सटाईल डिस्क मध्ये एकाच वेळी ४ चित्रपटही साठवता येतात.
"https://mr.wikipedia.org/wiki/डीव्हीडी" पासून हुडकले