"पाचगणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ४:
 
[[लोणावळा]]-[[खंडाळा]] ही ठिकाणं जशी एकमेकांपासून जवळ आहेत तसाच प्रकार [[महाबळेश्वर]]-पाचगणी यांच्या बाबतीत आहे. उत्कृष्ट हवामान आणि संपन्न निसर्ग हे पाचगणीचं स्वत:चं असं वैशिष्ट्य आहे. खोल दऱ्या, धबधबे, कमलगड, टेबल लँड, किडीज पार्क, पाचगणीच्या गुंफा ही काही प्रसिद्ध व पाहण्यासारखी प्रेक्षणीय स्थळं आहेत.
{{विस्तार}}
यशदा,पुने यानी पनचायत राज प्रमाना पत्र अभ्यासक्र्माची पहिल्या ब्याचची परिकशा दि.०९/०५/२०११ ते ११/०५/२०११ या कालावधित घेततली
 
[[वर्ग:थंड हवेची ठिकाणे]]
[[वर्ग:सातारा जिल्ह्यातील गावे]]
"https://mr.wikipedia.org/wiki/पाचगणी" पासून हुडकले