"क्वांगशू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ ३७:
| तळटिपा =
|}}
 
{{चिनी शब्द}}
 
'''सम्राट क्वांगशू''' ([[सोपी चिनी लिपी]]: 光绪 ; [[पारंपरिक चिनी लिपी]]: 光緒帝 '[[फीनयीन]]: Guāngxù ;) ([[१४ ऑगस्ट]] [[इ.स. १८७१|१८७१]] - [[१४ नोव्हेंबर]] [[इ.स. १९०८|१९०८]]), जातनाम '''चाइत्यान''' ([[सोपी चिनी लिपी]]: 載湉 ; [[फीनयीन]]: ''Zaitian'' ;) हा [[मांचू लोक|मांचू]] [[छिंग राजवंश|छिंग वंशाचा]] दहावा आणि [[चीन|चिनावर]] राज्य करणारा नववा छिंगवंशीय सम्राट होता. इ.स. १८७५ ते इ.स. १९०८ सालांदरम्यान त्याने राज्य केले; मात्र प्रत्यक्षात [[विधवा सम्राज्ञी त्सशी]] हिच्या प्रभावाखाली इ.स. १८८९ ते इ.स. १८९८ सालांदरम्यान त्याने सत्ता गाजवली. त्याने [[शंभर दिवसांची सुधारक चळवळ]] सुरू केली. परंतु त्सशीने इ.स. १८९८ साली त्याच्याविरुद्ध कट शिजवून बंड घडवून आणले व त्यानंतर हयात असेपर्यंत नजरकैदेत ठेवले.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/क्वांगशू" पासून हुडकले