"फिरोज दस्तूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो {{हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत}}
छो clean up, replaced: {{हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत}} → {{हिंदुस्तानी संगीत}} using AWB
ओळ २:
 
[[पंडित फिरोज दस्तूर]] ([[मे ९]], [[इ.स. २००८|२००८]], [[मुंबई]]) हे [[किराणा घराणे|किराणा घराण्याचे]] ज्येष्ठ गायक होते. त्यांनी [[सवाई गंधर्व|सवाईगंधर्वांकडून]] संगीताचे शिक्षण घेतले.
 
 
'''सांगीतिक कारकीर्द'''
 
 
इ. स. १९३० च्या दरम्यान दस्तूर भारतीय चित्रपट सृष्टीत अभिनेते म्हणून काम करत होते. त्यांनी काही काळ वाडिया मूव्हीटोन आणि इतर चित्रपट संस्थांबरोबर काम केले. परंतु शास्त्रीय संगीताकडे त्यांची ओढ सर्वाधिक होती.
 
सवाई गंधर्व संगीत महोत्सवात ते नियमित हजेरी लावत व उपस्थितांना आपल्या गायनाने मंत्रमुग्ध करत असत. आयुष्याच्या अखेरच्या वर्षांपर्यंत त्यांनी हा नेम कायम ठेवला.
 
 
'''मृत्यू'''
Line १९ ⟶ १६:
*[http://tatya7.blogspot.com/2008/06/blog-post_02.html गोपाला मेरी करूना..]
 
{{हिंदुस्थानी शास्त्रीयहिंदुस्तानी संगीत}}
 
[[वर्ग:हिंदुस्तानी गायक|दस्तूर,फिरोज]]