"बालविवाह" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
विकिकरण
ओळ १:
{{विकिकरण}}
 
लग्न लागायच्या वेळी जर [[वधू]] किंवा [[वर]] यांच्यापैकी कुणाचेही वय कायद्याला मान्य असलेल्या वयापेक्षा कमी असेल तर त्यांचा विवाह बालविवाह ठरतो. भारतात वधूचे वय १८ आणि वराचे २१ पेक्षा कमी असू नये असे कायदा सांगतो.
 
Line ७ ⟶ ९:
 
== देशानुसार कायदे ==
 
=== भारत ===
 
==== बालविवाह प्रतिबंध कायदा: २००६ ====
 
या कायद्याने बालविवाह घडवून आणणे, तत्संबंधित सर्व सोहळे व इतर गोष्टीवर प्रतिबंध घातला आहे.
विवाहासाठी कायदेशीर वय:
* मुलीसाठी किमान १८ वर्षे,
* मुलासाठी किमान २१ वर्षे.
 
==== बालविवाहाला प्रतिबंध करण्यासाठी ====
मुलीसाठी किमान १८ वर्षे,
मुलासाठी किमान २१ वर्षे.
 
==== बालविवाहाला प्रतिबंध करण्यासाठी ====
 
बालविवाह प्रतिबंधक कायद्याच्या परिणामकारक अंमलबजावणीसाठी पूर्ण राज्यासाठी किंवा विभागनिहाय एक वा अनेक व्यक्तींची 'बालविवाह प्रतिबंध अधिकारी' म्हणून नेमणूक करण्यात येते. तसेच शासन त्या त्या विभागातील समाजसेवक संस्था, ग्रामपंचायती, सरकारी कार्यालये, गैरसरकारी संस्था यांना बालविवाह प्रतिबंध अधिकार्‍यास मदत करावी अशी विनंती करू शकते.
 
==== बालविवाह प्रतिबंध अधिकार्‍याची कर्तव्ये ====
* बालविवाह पूर्णपणे रोखणे.
* या कायद्याचे पालन न करणार्‍या व्यक्तीविरुद्ध पुरावे गोळा करून योग्य ती कार्यवाही करणे.
Line २६ ⟶ २९:
* या कायद्यातील नियमांचे कडक पालन करण्यासाठी बालविवाह प्रतिबंधक अधिकार्‍यास पोलीस निरीक्षकांना असलेले अधिकार प्रदान करता येतात.
 
==== बालविवाह जबरदस्तीने झाल्यास ====
* जर बालवधू वा बालवर यापैकी कोणालाही त्यांचा विवाह मान्य नसेल तर तो विवाह रद्दबातल करण्यासाठी संबंधित वर वा वधू जिल्हा दिवाणी न्यायालयात अर्ज करू शकतात.
* असा अर्ज दाखल करताना जर अर्जदार वर वा वधूचे वय किमान कायदेशीर वयापेक्षा कमी असल्यास थोडक्यात अर्जदार सज्ञान नसल्यास अर्जदाराला असा खटला त्याच्या पालकांच्या किंवा मित्राच्याद्वारे व बालविवाह प्रतिबंध अधिकार्‍याच्या सोबत दाखल करावा लागतो.
Line ३६ ⟶ ३९:
* बालविवाहातून झालेल्या संततीचा ताबा व निर्वाह खर्च यांचे आदेश दोन्ही पक्षांची परिस्थिती व संततीचे हित लक्षात घेऊन न्यायालय देईल.
 
==== अर्ज कुठे करता येईल ====
* जिथे वादी राहतो किंवा
* जिथे प्रतिवादी राहतो किंवा
Line ४३ ⟶ ४६:
यापैकी कोणत्याही एका जिल्हा दिवाणी न्यायालयात
 
==== शिक्षा ====
* १८ वर्षे वयापेक्षा जास्त वयाच्या पुरुषाने बालवधूशी विवाह केल्यास त्या पुरुषाला दोन वर्षापर्यंत सक्त मजुरीची कैद आणि रु.एक लाखपर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.
* जाणीवपूर्वक बालविवाह ठरविणार्‍यास, त्यासाठीचा सोहळा पार पाडणार्‍यास किंवा प्रोत्साहन देणार्‍यास दोन वर्षापर्यंत सक्त मजुरीची कैद आणि रु.एक लाख पर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.
* बालविवाह झाल्यास, संबंधित वर वा वधू यांचे आईवडील किंवा पालक, अन्य नातेवाईक मित्र परिवार असे सर्व, ज्यांनी हा विवाह घडविण्यास प्रत्यक्षात मदत केली किंवा तो न होण्यासाठी प्रयत्न केले नाहीत, वा जे अशा विवाहात सामील झाले होते अशा सर्वांना दोन वर्षापर्यंत सक्त मजुरीची कैद व एक लाख रुपयापर्यंत दंड होऊ शकतो. मात्र संबंधित स्त्री गुन्हेगारांना कैदेची शिक्षा होणार नाही.
 
==== रोखण्यासाठी उपाय ====
* कोणत्याही व्यक्तीने किंवा सामाजिक संस्थेने प्रथम सत्र फौजदारी न्यायालयात तक्रार केली किंवा न्यायालयास इतर प्रकारे संभवित बालविवाहाची माहिती मिळाली तर सदर न्यायालय त्या बालविवाहास मनाई करणारा आदेश जारी करू शकते. या आदेशाची पूर्तता करण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्यासाठी न्यायालयास बालविवाह प्रतिबंध अधिकार्‍याप्रमाणे सर्व अधिकार असतात.
* असा आदेश देण्यापूर्वी न्यायालय सर्व पक्षांची बाजू ऐकून घेईल.
Line ५६ ⟶ ५९:
* या कायद्याअंतर्गत असलेले गुन्हे दखलपात्र व अजामीनपात्र आहेत.
 
{{भारतातील कायदे}}
 
[[वर्ग:लग्न]]
[[वर्ग:कायदा]]
"https://mr.wikipedia.org/wiki/बालविवाह" पासून हुडकले