"बौद्धिक संपत्तीच्या मालकीबद्दलचे नियम" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छोNo edit summary |
Sachinvenga (चर्चा | योगदान) Copy edit |
||
ओळ १:
{{विस्तार}}
{{विकिकरण}}
कोणतेही विचार लेखन स्वरूपात आले की प्रताधिकार लागू होतोच. त्यामुळे [[प्रताधिकार|प्रताधिकारासाठी]] वेगळी नोंदणी वगैरे करावी लागत नाही. आंतरजालावर लेखन केले की त्यावर काळ-वेळाची मोहोरही लागलेली असते.
त्यामुळे असे लेखन चोरले जाऊ शकत नाही. कारण ते सहजतेने सापडू शकते आणि चोरीला गेले आहे हे सिद्ध करता येते. चोराचे सर्व्हर्स भारतात, [[अमेरिका|अमेरिकेत]], युरोप मध्ये किंवा आशियातील देशात असतील तर तो अधिक कायदेशीर कारवाईही होऊ शकते. भारतीय, अमेरिकन, युरोपीय व इतरत्रही [[प्रताधिकार कायदा]] सर्व प्रकारच्या बेकायदेशीर वापराला मनाई करतो.
== भारतीय संस्थेबद्दलचे अधिकृत संकेतस्थळ ==
*[http://copyright.gov.in/ Copyright Office]
[[वर्ग:कायदा]]
==संदर्भ==
|