"सरोजिनी बाबर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छो embedding साचा:मराठी साहित्यिक using AWB
ओळ ३५:
==जीवन==
सरोजिनीबाईंचा जन्म [[जानेवारी ७]], [[इ.स. १९२०|१९२०]] रोजी [[महाराष्ट्र|महाराष्ट्राच्या]] [[सांगली जिल्हा|सांगली जिल्ह्यातील]] [[बागणी]] गावी झाला. त्यांचे शालेय आणि माध्यमिक शिक्षण [[इस्लामपूर|इस्लामपुरात]] झाले. [[इ.स. १९४०|१९४०]] साली शालांत परीक्षेत उत्तीर्न झाल्यानंतर महाविद्यालयीन शिक्षणाकरता त्या [[पुणे|पुण्यातील]] [[सर परशुरामभाऊ महाविद्यालय|सर परशुरामभाऊ महाविद्यालयात]] गेल्या. [[इ.स. १९४४|१९४४]] साली त्यांनी [[मुंबई विद्यापीठ|मुंबई विद्यापीठातून]] बी.ए. पदवी मिळवली. पुढे त्यांनी एम.ए. व पीएच.डी. पदव्याही मिळवल्या.<br />
सरोजिनीबाईंचा सहभाग साहित्याशिवाय प्रशासनातही होता. त्या महाराष्ट्र विधानसभा (१९५२-५७), महाराष्ट्र विधानपरिषद (१९६४-६६) व भारतीय राज्यसभा (१९६८-१९७४) या सभागृहांच्या सदस्या होत्या.<br />
 
==कारकीर्द==
ओळ ६१:
 
 
{{मराठी साहित्यिक}}
 
 
 
[[वर्ग:मराठी साहित्यिक|बाबर,सरोजिनी]]