"प्रकाश नारायण संत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: {{माहितीचौकट साहित्यिक | नाव = प्रकाश संत | चित्र = | चित्र_रुंदी = | चित...
 
छो embedding साचा:मराठी साहित्यिक using AWB
ओळ २७:
प्रकाश संत यांचा जन्म १६ जून १९३७ रोजी [[बेळगाव]] येथे झाला. त्यांचे वडील [[नारायण संत]] हे उत्तम ललितलेखक होते आणि आई [[इंदिरा संत]] या श्रेष्ठ कवयित्री होत्या. घरातील सुसंस्कृत व साहित्यिक वातावरणाचा प्रकाश संतांवर फार मोठा परिणाम झाला. मात्र ते १० वर्षाचे असतांनाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले.
 
पुणे येथील [[फर्गसन महाविद्यालय| फर्गसन महाविद्यालयातून]] भूरचनाशास्त्रात बी.एस.सी. केल्यानंतर संतांनी पुणे विद्यापीठातून याच शास्त्रात एम.एस.सी. व पी.एच.डी. केले. यानंतर ते [[कर्‍हाड]] येथील [[यशवंतराव चव्हाण सायंस कॉलेज, कर्‍हाड| यशवंतराव चव्हाण सायंस कॉलेजमध्ये]] असोसिएट प्रोफेसर{{मराठी शब्द सुचवा}} म्हणून [[इ.स. १९६१|१९६१]] साली रुजू झाले. १९९७ साली त्यांनी निवृत्ती घेतली. दुर्दैवाने १५ जुलै, २००३ रोजी त्यांचे अपघाती निधन झाले.
 
==लेखन==
ओळ ४२:
|१|| [[वनवास (कथासंग्रह)|वनवास]]||मौज प्रकाशन|| १९९४|| श्री. दा. पानवलकर पुरस्कार<br /> महाराष्ट्र राज्य पुरस्कार<br />ग्रंथोत्तेजक पुरस्कार, इचलकरंजी<br />अ. वा. वर्टी पुरस्कार, नाशिक<br />महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कार, मुंबई
|-
|२||[[शारदा संगीत (कथासंग्रह)| शारदा संगीत]]||मौज प्रकाशन|| १९९७|| महाराष्ट्र राज्य पुरस्कार
|-
|३||[[पंखा (कथासंग्रह)|पंखा]]||मौज प्रकाशन|| २००१||इचलकरंजी साहित्य संमेलन स्मृती ट्रस्ट पुरस्कार
|-
|४|| [[झुंबर (कथासंग्रह)|झुंबर ]]||मौज प्रकाशन|| २००४||-
|}
 
==इतर==
* [[शारदा संगीत (कथा)| शारदा संगीत]] या कथेस नवी दिल्ली येथील "कथा पुरस्कार" (१९९४)
* [[आदम (कथा)|आदम]] या कथेस "शांताराम पुरस्कार" (१९९३)
 
 
 
{{मराठी साहित्यिक}}
 
[[वर्ग:मराठी लेखक|संत, प्रकाश]]