"द्राक्ष" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: ne:अङ्गूर
छो सांगकाम्याने वाढविले: ckb:ترێ; cosmetic changes
ओळ १:
[[चित्र:Grapes.jpg|thumb|काळ्या द्राक्षाचा घोस]]
'''द्राक्ष''' ही एक [[वेल|वेलवर्गातील]] वनस्पती आहे. याच्या दोन जाती आहेत: पिवळी द्राक्षे व काळी द्राक्षे. ही फळे उन्हाळ्यात मिळतात. [[नाशिक]] जिल्ह्यात द्राक्षाचे प्रचंड उप्तादन होते. सध्या तासगाव,मिरज तालुके (सांगली) हे द्राक्षे उत्पादनात अग्रेसर आहे .येथील द्राक्षांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात मागणी आहे. येथील वातावरण द्राक्षांसाठी व मनुका उत्पादनासाथी अनुकुल आहे.सांगली,मनुका उत्पादनात भारतात पहील्या क्रमांकावर आहे.
 
[[चित्र:Palatina.jpg|thumb|द्राक्षाचे घड]]
ओळ २९:
[[ca:Raïm (fruit)]]
[[chr:ᏔᎸᎳᏘ]]
[[ckb:ترێ]]
[[cs:Réva]]
[[cy:Grawnwin]]
"https://mr.wikipedia.org/wiki/द्राक्ष" पासून हुडकले