"चुंबकी ध्रुव" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Luckas-bot (चर्चा | योगदान) छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: hi:द्विध्रुव |
Sachinvenga (चर्चा | योगदान) छो {{भौतिकशास्त्र}} |
||
ओळ २:
चुंबकाची सुई किंवा पट्टी हवेत टांगली असता अथवा तिच्या गुरुत्वमध्याशी एखाद्या टोकदार वस्तूवर तोलली असता चुंबकाचा उत्तर ध्रुव पृथ्वीची [[उत्तर]] दिशा दाखवितो आणि चुंबकाचा दक्षिण ध्रुव पृथ्वीची [[दक्षिण]] [[दिशा]] दाखवितो. पृथ्वीचे चुंबकीय ध्रुव याविरुद्ध असतात.<br /><br />
चुंबकाचे दोन ध्रुव कधीही वेगळे करता येत नाहीत.
{{भौतिकशास्त्र}}
[[वर्ग:विद्युतचुंबकशास्त्र]]
|