"गजाननबुवा जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

६ बाइट्सची भर घातली ,  १० वर्षांपूर्वी
छो
Copy edit
छो ({{हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत}})
छो (Copy edit)
'''गजानन अनंत जोशी''' तथा '''पं गजाननबुवा जोशी''' हे [[अनंत मनोहर जोशी|अंतुबुवांचे]] चिरंजीव व शिष्य, तसेच [[ग्वाल्हेर घराणे|ग्वाल्हेर]], [[आग्रा घराणे|आग्रा]] व [[जयपूर घराणे|जयपूर]] या तिन्ही घराण्यांची तालीम लाभलेले एक थोर गायक व गुरू.
 
 
 
'''==पूर्वायुष्य'''==
 
गजानन बुवांचे घराणे संगीताचा वारसा जपणारे होते. त्यांचे आजोबा मनोहर यांनी ध्रुपद व धमार गायकीचा अभ्यास केला होता. त्यांचे वडील अनंत (अनंत मनोहर जोशी उर्फ अंतू-बुवा) हे प्रसिद्ध ख्याल गायक होते. गजाननबुवांनी आपल्या वडिलांच्या मार्गदर्शनाखाली ग्वाल्हेर घराण्याच्या गायकीचा अभ्यास केला. आग्रा घराण्याचे विलायत हुसेन खान व जयपूर-अत्रौली घराण्याचे भुर्जी खान हेही त्यांचे संगीत गुरू होत.
 
 
'''==सांगीतिक कारकीर्द'''==
 
 
 
 
==संदर्भ ==
'''संदर्भ :''' [http://ulhaskashalkar.tripod.com/gajananr3.htm मोहन नाडकर्णींचा टाईम्स ऑफ इंडियातील लेख]
 
'''संदर्भ :''' *[http://ulhaskashalkar.tripod.com/gajananr3.htm मोहन नाडकर्णींचा टाईम्स ऑफ इंडियातील लेख]
'''बाह्य दुवे :''' [http://sarod.free.fr/wp-images/who हिंदुस्तानी गायक वादकांची यादी]
 
==बाह्य दुवे ==
 
'''बाह्य दुवे :''' *[http://sarod.free.fr/wp-images/who हिंदुस्तानी गायक वादकांची यादी]
 
{{हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत}}
६,५६९

संपादने