"गजाननबुवा जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१ बाइट वगळले ,  ११ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
No edit summary
No edit summary
 
 
गजाननबुवा हे गायनासोबतच [[व्हायोलिन|व्हायोलिनही]] तितक्याच उत्कृष्टतेने व सहजतेने वाजवायचे. वयाच्या २० व्या वर्षी गजाननबुवांनी व्हायोलिन वादनात प्रावीण्य मिळवले होते. [[मधुकर गजानन जोशी|पं मधुबुवा जोशी]] हे गजाननबुवांचे चिरंजीव आणि शिष्य होत. त्याचप्रमाणे [[उल्हास कशाळकर|पं उल्हास कशाळकर]], [[पद्मा तळवलकर]], [[अरुण कशाळकर]], [[शुभदा पराडकर]] ही गजाननबुवांची शिष्य परंपरा आहे.
गजाननबुवा हे गायनासोबतच [[व्हायोलिन|व्हायोलिनही]] तितक्याच उत्कृष्टतेने व सहजतेने वाजवायचे. [[मधुकर गजानन जोशी|पं मधुबुवा जोशी]] हे गजाननबुवांचे चिरंजीव आणि शिष्य होत. त्याचप्रमाणे [[उल्हास कशाळकर|पं उल्हास कशाळकर]], [[पद्मा तळवलकर]], [[अरुण कशाळकर]], [[शुभदा पराडकर]] ही गजाननबुवांची शिष्य परंपरा आहे.
 
 
१०१

संपादने