"बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो ख्यालगायनाचे प्रवर्तक
छो Copy edit
ओळ ३:
== पूर्वायुष्य ==
 
बाळकृष्णबुवा इचलकरंजीकरांचा जन्म [[महाराष्ट्र|महाराष्ट्रात]] [[इचलकरंजी]] जवळ चंदूर येथे झाला. त्यांनी ख्याल गायकीचे शिक्षण पं. वासुदेवराव जोशी यांच्याकडे [[ग्वाल्हेर]] येथे घेतले. ग्वाल्हेर हे ठिकाण ख्याल शैलीतील हिंदुस्तानी संगीतासाठी तेव्हा सुप्रसिद्ध होते. तेथील शिक्षण पूर्ण केल्यावर त्यांनी [[मिरज]] येथे हवामानाच्या अनुकूलतेमुळे आपले बस्तान बसविले. त्यानंतर लवकरच मिरज व त्या भोवतीचा भाग हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात पुढे आला व नंतर १०० वर्षांनीही ती परंपरा कायम राहिली आहे.
 
== शिष्य ==
 
बाळकृष्णबुवांच्या शिष्यांत प्रमुखतः [[विष्णू दिगंबर पलुसकर]], बाळकृष्णबुवांचे सुपुत्र अण्णाबुवा, [[अनंत मनोहर जोशी|अनंत मनोहर जोशी (अंतू-बुवा)]], मिराशी बुवा आणि वामनबुवा चाफेकर यांचा उल्लेख करावा लागेल. अण्णाबुवांचे बाळकृष्णबुवांच्या हयातीतच निधन झाले. पुत्राच्या निधनाने ते फार दु:खी झाले.
 
== वारसा ==
ओळ १९:
* [http://ulhaskashalkar.tripod.com/balkrish.htm बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर]
* [http://www.pathcom.com/~ericp/Rare%20Pictures/pages/ichalkaranjikar.html इचलकरंजीकरांचे दुर्मिळ छायाचित्र]
* [http://www.misalpav.com/node/5181 गायनाचार्य/भीष्माचार्य बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर..]
 
[[वर्ग:इ.स. १८४९ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १९२६ मधील मृत्यू]]