"जगदीश खेबुडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ ३६:
==कार्य==
त्यांचे पहिले गीत [[इ.स. १९५६]] रोजी [[आकाशवाणी]]वर प्रसारित झाले. [[इ.स. १९६०]] मध्ये त्यांचे पहिले चित्रगीत आणि पहिली ([[लावणी]]) ' मला हो म्हणत्यात लवंगी मिरची' प्रदर्शित झाली. ’रंगल्या रात्री अशा’ या चित्रपटाची गीते लिहिण्याची ही संधी त्यांना [[वसंत पवार, संगीतकार]] यांनी दिली होती. ‘साधी माणसं’, ‘आम्ही जातो आमच्या गावा’,‘कुंकवाचा करंडा’ आदी चित्रपटांसाठीची त्यांची गीते अतिशय गाजली. साडेतीन शक्तिपीठांचे वर्णन करणारे 'दुर्गा आली घरा' हे सर्वात मोठं १६ मिनिटे कालावधीचे गाणे खेबुडकर यांनी लिहिले आहे.
त्यांनी सुमारे ३२५ मराठी चित्रपटांसाठी गीते लिहिली. २५ पटकथा, संवाद , ५० लघुकथा, पाच नाटके, चार दूरदर्शन मालिका , चार टेलिफिल्म , पाच मालिका गीते इतकी साहित्य संपदा त्यांनी निर्माण केली आहे. त्यांची सांगीतिक कारकीर्द पाच दशकांइतकी मोठी होती. ग.दि.माडगुळकरांनंतर इतका मोठा गीतकार झालेला नव्हता.
त्यांच्या कारकीर्दीत [[भालजीं पेंढारकर]] ते [[यशवंत भालकर]] असे विविध ३६ [[दिग्दर्शक]], वसंत पवार ते [[शशांक पोवार]] असे ४४ [[संगीतकार]] आणि [[सुधीर फडके]] ते [[अजित कडकडे]] अशा ३४ गायकांसमवेत खेबूडकर यांनी काम केले.
ओळ ६१:
 
==गाजलेली गीते==
* तुम्हावर केली मी मर्जी बहाल
 
* आकाशी झेप घे रे पाखरा,
* आज प्रीतिला पंख हे लाभले रे,
 
* एकतारी संगे एकरूप झालो,
* ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे
Line ९४ ⟶ ९३:
* स्वप्नात रंगले मी.
* हवास मज तू हवास तू,
* बाई बाई मन मोराचा
 
* धुंद एकांत हा
* ऐरणीच्या देवा तुला
* चंद्र आहे साक्षीला
* विठू माउली तू
* सख्या रे घायाळ मी हरीणी
* धुंदी कळ्यांना
* आज प्रितीला पंख हे लाभले
* मी आज फूल झाले
* स्वप्नात रंगले मी
* स्वप्नात साजणा येशील का
* नाचू कशी, लाजू कशी कंबर लचकली
* कुठं कुठं जायचं हनिमूनला
* राजा ललकारी अशी रे
== बाह्य दुवे ==
* [http://www.aathavanitli-gani.com/Lists/Lyrics%20Details/Jagdish%20Khebudkar.htm 'आठवणीतली-गाणी.कॉम' या संकेतस्थळावर जगदीश खेबूडकर यांची गीते]